AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD rain alert : पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस, 5 जिल्ह्यांना बसणार तडाखा, हवामान खात्याकडून मोठा अलर्ट

वातावरणामध्ये सातत्यानं मोठा बदल होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी देशभरात कडाक्याची थंडी पडली होती, मात्र आता उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. आता वातावरणाबाबत आयएमडीकडून पुन्हा एकदा मोठी अपडेट देण्यात आली आहे.

| Updated on: Mar 09, 2025 | 3:39 PM
Share

1 / 7
पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, आयएमडीकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

2 / 7
पुढील पाच दिवस हिमाचल प्रदेश आणि आसपासच्या प्रदेशात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पावसासोबतच जोरदार बर्फवृष्टी देखील होऊ शकते असं आयएमडीनं म्हटलं आहे.

3 / 7
आजपासून राज्यात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. वातावरणात अचानक झालेल्या बदलांमुळे हिमाचल प्रदेशमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

4 / 7
9 मार्च रोजी लाहौल-स्पिती, किन्नौर आणि चंबा तसेच कांगडा आणि कुल्लू  जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्यम स्वरुपाचा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

5 / 7
महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास राज्यात आता हळू-हळू उन्हाचा कडाका वाढू लागला आहे, थंडी पूर्णपणे गायब झाली असून, उन्हाचा चटका जाणवू लागला आहे.

6 / 7
 राज्यात पावसाची कोणतीही शक्यता नसून, वातावरण कोरडं राहण्याची शक्यता आहे.

7 / 7
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती.
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.