AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हनुमानाच्या मंदिराच्या कळसावरुन नोटांची बरसात, नोटांना पकडण्यासाठी भाविकांची झुंबड

अकोला जिल्हातल्या मनारखेड गावात हनुमान मूर्ती प्रतिष्ठापणा सोहळ्यात चक्क मंदिराच्या कळसावरून नोटांची उधळण झाली. या नोटा वेचण्यासाठी भाविकांची अक्षरश: झुंबड उडाली !

| Updated on: Feb 23, 2026 | 8:01 PM
Share
अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातल्या मनारखेड गावात एक आज अजब आणि धक्कादायक प्रकार पहायला मिळाला आहे. या गावात हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापणा झाली. मात्र त्यानंतर जे झाले त्याने गाव चकीत झाले.

अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातल्या मनारखेड गावात एक आज अजब आणि धक्कादायक प्रकार पहायला मिळाला आहे. या गावात हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापणा झाली. मात्र त्यानंतर जे झाले त्याने गाव चकीत झाले.

1 / 5
मनारखेड गावात आज हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापणा झाल्यानंतर मंदिराच्या कळसावरून चक्क नोटांची उधळण करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मनारखेड गावात आज हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापणा झाल्यानंतर मंदिराच्या कळसावरून चक्क नोटांची उधळण करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

2 / 5
गावातील मंदिरावरून हनुमानाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा झाल्यानंतर 10, 20 आणि 50 रुपयांच्या हजारो नोटांची उधळण  कारण्यात आली. यासोबतच 5 आणि 10 रुपयांचे नाणीही यावेळी उधळण्यात आले आहेत.

गावातील मंदिरावरून हनुमानाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा झाल्यानंतर 10, 20 आणि 50 रुपयांच्या हजारो नोटांची उधळण कारण्यात आली. यासोबतच 5 आणि 10 रुपयांचे नाणीही यावेळी उधळण्यात आले आहेत.

3 / 5
 नोटांची उधळण झाली त्यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या भाविकांनी नोटा वेचण्यासाठी एकच झुंबड केली.तर त्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे.नोटांना पकडण्यासाठी  काहींनी थेट मंदिरात उभारलेल्या मंडपावर चढण्याचाही प्रयत्न केला.

4 / 5
 काहीजण वाऱ्याच्या दिशेने उडणाऱ्या नोटा पकडण्यासाठी सैरावैरा धावत सुटले तर त्यामुळे काही काळ चेंगराचेंगरी होते की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली.भाविकांनी जमा केलेल्या ते आता आपल्या घरातील देव्हाऱ्यात ठेवणार आहेत.

5 / 5
Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?