Railway Ticket Booking : वेटिंग लिस्टमुळे टेन्शन नको; चार्ट तयार झाल्यानंतरही मिळवा कन्फर्म ट्रेन तिकीट, कसं ते जाणून घ्या
ट्रेनचा रिझर्व्हेशन चार्ट तयार झाल्यानंतरही कन्फर्म तिकीट मिळण्याची संधी असते. चार्ट तयार झाल्यानंतर उपलब्ध असलेल्या रिकाम्या जागांसाठी तिकीट बुक करता येते. या सुविधेत फक्त कन्फर्म तिकिटे दिली जातात. मात्र, तिकीट मिळणे हे संबंधित ट्रेनमधील उपलब्ध जागांवर अवलंबून असते. करंट बुकिंग म्हणजे काय, तिकीट कसे बुक करायचे आणि या सुविधेचा फायदा कोणाला घेता येतो, जाणून घेण्यासाठी खालील माहिती जरूर वाचा.

1 / 11

2 / 11

3 / 11

4 / 11

5 / 11

6 / 11

7 / 11

8 / 11

9 / 11

10 / 11

11 / 11
Follow Us
औरंगजेब त्याच्या बेगमवर नाही तर या सुंदर तवायफवर प्रेम करायचा
GK: 25000 दात असलेला प्राणी कोणता?
GK : देशाची सर्वात छोटी नदी कोणती ?
या देशात थेट इमारतीतून जाते रेल्वे, पाहा कुठे ?
भीमाशंकरच्या वृक्षतोडीच्या चर्चेदरम्यान शिवरायांची जुनी शिकवण पुन्हा चर्चेत
'मुघल हरम'च्या रहस्यमय विहिरींचं गूढ काय? महिलांसोबत असं काही घडायचं की... रहस्यमय विहिरींची भयानक कहाणी
