AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Red Wine Myths: रेड वाइन खरंच शरीरासाठी चांगली असते का? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

Red Wine Myths: अनेकदा असे बोलले जाते की रेड वाईन ही शरीरासाठी चांगली असते. पण ती खरच शरीरासाठी चांगली असते का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया तज्ज्ञ काय सांगतात...

| Updated on: Oct 28, 2025 | 6:56 PM
Share
वाइन पिणारे अनेकदा सांगतात, रेड वाइन आरोग्यासाठी फायदेशीर आणि हृदयासाठी चांगली आहे. म्हणून थोडी-थोडी रोज प्यावी. वाइन तज्ज्ञ सोनल हॉलंड सांगतात, असा दावा केला जातो की रेड वाइनमध्ये रेस्वेराट्रॉल (Resveratrol) असतं जे हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम असतं, पण रेस्वेराट्रॉलची पूर्तता करण्यासाठी रेड वाइन हा एकमेव पर्याय नाही. (फोटो: Unsplash)

1 / 5
वाइन तज्ज्ञ सोनल हॉलंड सांगतात, रेस्वेराट्रॉल हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं आहे, पण त्याची पूर्तता करण्यासाठी रेड वाइन पिणं योग्य नाही. आहारात बेरी, द्राक्षं आणि शेंगदाणे समाविष्ट करून रेस्वेराट्रॉल मिळवता येऊ शकतं. अल्कोहोल कधीच आरोग्यदायी टॉनिक किंवा पेय सिद्ध होऊ शकत नाही. म्हणून मर्यादित प्रमाणात घेणंच उत्तम आहे, याला कायमस्वरूपी पर्याय बनवू नका. (फोटो: Unsplash)

2 / 5
एक सामान्य समज असतो की शॅम्पेन फक्त पार्टीसाठी असते, पण तसं नाही. अशा स्पार्कलिंग वाइनचा वापर फक्त पार्टीपुरता मर्यादित नसतो. वाइन तज्ज्ञ सांगतात, अल्कोहोलिक पेय कोणतंही असो, ते मर्यादित प्रमाणात पिणंच उत्तम असतं. (फोटो: Unsplash)

3 / 5
अल्कोहोल पेय घेणाऱ्यांमध्ये एक सामान्य भ्रम असतो की स्वीट वाइन स्वस्त असते आणि ती नवीन पिणाऱ्यांसाठी आहे. पण ती अनेकदा दारू पिणाऱ्यांसाठी नाही. यावर वाइन तज्ज्ञ सोनल हॉलंड सांगतात, असं अजिबात नाही. जगात अनेक अशा स्वीट वाइन आहेत ज्या आपल्या महागड्या किंमतीसाठी ओळखल्या जातात. (फोटो: Unsplash)

4 / 5
वाइन तज्ज्ञ सोनल हॉलंड सांगतात, फ्रान्स आणि हंगेरीमध्ये तयार होणाऱ्या स्वीट वाइन आपल्या दर्जामुळे महागड्या असतात. म्हणून ही चुकीची समज अजिबात बाळगू नका की स्वीट वाइन नव्या लोकांसाठी आहे आणि ती खूप स्वस्त असते. (फोटो: Unsplash)

5 / 5
Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?