AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate : जळगावच्या सराफा बाजारात ग्राहकांची झुंबड; सोने -चांदीत मोठी पडझड, भाव तरी किती?

Gold Rate Today : 12 दिवसानंतर इराण-इस्त्रायल संघर्षाला विराम लागला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशात युद्ध बंदीची घोषणा केली होती. आता मध्य-पूर्वेत काही तासांपासून शांतता असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्याचा परिणाम सराफा बाजारात दिसून येत आहे.

| Updated on: Jun 24, 2025 | 1:59 PM
Share
मध्य-पूर्वेत 12 दिवसांनी शांतता नांदली आहे. इस्त्रायल-इराणमध्ये यु्द्धबंदी झाल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. ही वार्ता पसरताच शेअर बाजारात चैतन्य दिसले. तर जळगावच्या सराफा बाजारात सोने-चांदी स्वस्त झाली.

1 / 7
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, मंगळवारी सोन्याची किंमत जवळपास दोन आठवड्यांच्या निच्चांकावर आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा केल्यानंतर गुंतवणूकदार चिंतेत सापडले. त्याचा परिणाम लागलीच सोन्याच्या मागणीवर दिसून आला. मागणी घटल्याने जगभरात सोने-चांदीच्या किंमतीत घसरण झाली.

2 / 7
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या चांदीच्या दरात  आठवडाभरानंतर मोठी घसरण झाली. सोन्याच्या दरात तब्बल 1600 रूपयांनी तर चांदीच्या दरात 1 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

जळगावच्या सराफ बाजारात सोन्या चांदीच्या दरात आठवडाभरानंतर मोठी घसरण झाली. सोन्याच्या दरात तब्बल 1600 रूपयांनी तर चांदीच्या दरात 1 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

3 / 7
सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 219 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 9 हजार 180 रुपयांवर पोहोचले आहे

सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 219 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 9 हजार 180 रुपयांवर पोहोचले आहे

4 / 7
इराण आणि इजराइल यांच्यातील पेटलेल्या युद्धामुळे परिणामी सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती.

इराण आणि इजराइल यांच्यातील पेटलेल्या युद्धामुळे परिणामी सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती.

5 / 7
नुकताच युद्ध थांबवण्यासंदर्भात चर्चा सुरू होऊन सीज फायर ची घोषणा झाल्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचं सराफ व्यावसायिक यांचे म्हणणं आहे.

नुकताच युद्ध थांबवण्यासंदर्भात चर्चा सुरू होऊन सीज फायर ची घोषणा झाल्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचं सराफ व्यावसायिक यांचे म्हणणं आहे.

6 / 7
सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाल्याचे चित्र जळगावच्या सराफ बाजारात पहायला मिळत आहे.

सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाल्याचे चित्र जळगावच्या सराफ बाजारात पहायला मिळत आहे.

7 / 7
Follow Us
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
Video : सावित्रीबाई फुलेंनीही 200 वर्षांपूर्वी…. रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?