Janhvi Kapoor: अभिनेत्री जान्हवी कपूरचा साडीतील बोल्ड लूक पाहून चाहते घायाळ

कामाच्या आघाडीवर, जान्हवी कपूरने 2018 मध्ये ईशान खट्टरसोबत 'धडक' चित्रपटाद्वारे पदार्पण केले. यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत.

| Updated on: Aug 27, 2022 | 1:10 PM
श्रीदेवीची मुलगी व अभिनेत्री जान्हवी कपूर अनेकदा तिच्या ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांची मने जिंकत असते. ती कधी वेस्टर्न आउटफिट्स तर कधी पारंपरिक लुक शेअर करत असते. जान्हवीने  अलीकडेच अभिनेत्रीने तिचा देसी लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.

1 / 5
जान्हवीने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर साडीतील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंनी सोशल मीडियावर कहर केला आहे.

जान्हवीने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर साडीतील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंनी सोशल मीडियावर कहर केला आहे.

2 / 5
जान्हवी कपूरचा साडीचा लूक चाहत्यांच्या  हृदयाची धडधड  वाढवत आहेत. बिकिनी ब्लाउज व  शिमरी साडी असा आऊटफीट तिने केला आहे .

जान्हवी कपूरचा साडीचा लूक चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवत आहेत. बिकिनी ब्लाउज व शिमरी साडी असा आऊटफीट तिने केला आहे .

3 / 5
विशेष म्हणजे जान्हवी या देसी लूकलाही बोल्डनेसचा टच देत आहे. सोशल मीडियावर अनेकदा सक्रिय असलेल्या जान्हवीचा एका पेक्षा एक लूक तुम्हाला तिच्या इंस्टाग्रामवर पाहायला मिळेल.

विशेष म्हणजे जान्हवी या देसी लूकलाही बोल्डनेसचा टच देत आहे. सोशल मीडियावर अनेकदा सक्रिय असलेल्या जान्हवीचा एका पेक्षा एक लूक तुम्हाला तिच्या इंस्टाग्रामवर पाहायला मिळेल.

4 / 5
कामाच्या आघाडीवर, जान्हवी कपूरने 2018 मध्ये ईशान खट्टरसोबत 'धडक' चित्रपटाद्वारे पदार्पण केले. यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत.

कामाच्या आघाडीवर, जान्हवी कपूरने 2018 मध्ये ईशान खट्टरसोबत 'धडक' चित्रपटाद्वारे पदार्पण केले. यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.