AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिओकडून नवीन प्लॅनची घोषणा, आता 28 दिवसांच्या प्लॅनसाठी मोजावी लागेल इतके पैसे

रिलायन्स जिओ कंपनी कित्येक वर्षांपासून वापरकर्त्यांच्या सेवत आहे. जिओ कंपनी आपल्या वापरकर्त्यांना स्वस्त ते महागडे असे अनेक प्लॅन देत असताना, नुकताच जिओने लाँच केलेल्या प्लॅनबद्दल माहिती समोर आली आहे. तर कायम असतील दर जाणून घेऊ...

| Updated on: Sep 01, 2025 | 3:59 PM
Share
 भारतीय टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने त्यांचे नवीन टॅरिफ प्लॅन जाहीर केले आहेत. किमतींमध्ये 40% पर्यंत वाढ झाली आहे. हे सर्व प्लॅन 6 डिसेंबरपासून लागू केले जातील. कंपनीने एक नवीन ऑल इन वन प्लॅन जाहिर केला आहे.

1 / 6
ऑल इन वन प्लॅन अंतर्गत, ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटा मिळेल.  199 रुपयांच्या प्लॅनपासून सुरुवात करूया. या प्लॅनची ​​वैधता एक महिन्यासाठी असेल. या अंतर्गत, जिओ ते जिओ मोफत कॉलिंग आहे. शिवाय तुम्ही फक्त हजार मिनिटांसाठी जिओ ते इतर नेटवर्कवर बोलू शकाल.

2 / 6
दुसरा प्लॅन 399 रुपयांचा आहे. या प्लॅनअंतर्गतही तुम्हाला दररोज 1.5 जीबी डेटा मिळेल. त्याची वैधता 2 महिन्यांसाठी असेल. याअंतर्गत, जिओ ते जिओ मोफत कॉलिंग, तर जिओ ते इतर नेटवर्कवर 2 हजार मिनिटे कॉलवर बोलता येईल.

3 / 6
तिसरा प्लॅन 555 रुपयांचा आहे. या प्लॅनची ​​वैधता 3 महिन्यांची असते. याअंतर्गत, वापरकर्त्यांना दररोज 1.5 जीबी डेटा मिळेल. याशिवाय, जिओ ते जिओ अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. तर जिओ ते इतर नेटवर्कवर 3 हजार मिनिटांचे कॉलिंग उपलब्ध असेल.

4 / 6
चौथा प्लॅन 2 हजार 999 रुपयांचा आहे. या प्लॅन अंतर्गत 365 दिवसांची वैधता उपलब्ध असेल. या प्लॅनमध्येही दररोज 1.5 जीबी डेटा उपलब्ध असेल आणि त्यासोबतच जिओ ते जिओ अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. या प्लॅनमध्ये 12 हजार मिनिटे दिली जातील ज्याचा वापर तुम्ही जिओ ते इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी करू शकता.

5 / 6
1 महिन्याच्या प्लॅनमध्ये, तीन वेगवेगळे पॅक आहेत ज्यातून तुम्ही तुमच्या आवडीचा प्लॅन निवडू शकता. तुम्हाला जास्तीत जास्त 3 जीबी डेटा मिळेल. त्याचप्रमाणे, 3 महिन्यांच्या प्लॅनमध्ये तीन पॅक आहेत. येथे दररोज 2.5 जीबी डेटा दिला जाईल. तर, 555 रुपयांच्या प्लॅनमध्ये 1.5 जीबी डेटा मिळेल. 12 महिन्यांसाठी फक्त एकच प्लॅन आहे.

6 / 6
Follow Us
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...