AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकट्याने फ्रीमध्ये बघा हे रोमँटिक 4 चित्रपट, जे Youtube वर धुमाकूळ घालत आहेत, शेवटचा प्रचंड रोमँटिक

फ्रीमध्ये एकट्याने बघा हे 4 सर्वात रोमँटिक चित्रपट. ज्यांनी युट्यूब आणि Zee5 वर घातला आहे धुमाकूळ. सर्च करून बघत आहेत लोक.

| Updated on: Mar 26, 2026 | 1:21 PM
Share
सध्या OTT वर अनेक चित्रपट ट्रेंड करत आहेत, अशातच काही रोमँटिक चित्रपट सध्या मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत असून त्यांनी OTT वर धुमाकूळ घातला आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच रोमँटिक चित्रपटांबद्दल सांगणार आहेत. जे कुटुंबासोबत कोणीही बघू नयेत.

1 / 6
भोजपुरी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री काजल राघवानी ही प्रचंड चर्चेत असते. काजलने आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. रोमँटिक आणि भावनिक भूमिकांमध्ये तिचा खास अंदाज चाहत्यांना विशेष आवडतो.

2 / 6
‘मेहंदी लगा के रखना’ 2017 मधील हा सुपरहिट रोमँटिक ड्रामा काजल आणि खेसारी यांच्या जोडीमुळे प्रचंड गाजला. हा चित्रपट ZEE5, DangalPlay आणि YouTube वर उपलब्ध आहे.

3 / 6
‘काशी विश्वनाथ’ हा अॅक्शन आणि रोमँसचा मिलाफ असलेला चित्रपट काजलच्या वेगळ्या भूमिकेसाठी ओळखला जातो. हा चित्रपट ZEE5 वर पाहता येतो.

4 / 6
‘दुल्हिन गंगा पार के’ या चित्रपटात काजल आणि खेसारी यांची रोमँटिक केमिस्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांना भावली. हा चित्रपट ZEE5 आणि DangalPlay वर उपलब्ध आहे.

5 / 6
‘दुल्हन वही जो पिया मन भाए’ हा प्रेम, कुटुंब आणि समाजातील दबाव यांवर आधारित भावनिक चित्रपट आहे. काजलच्या संघर्षमय प्रेमकथेची झलक यात पाहायला मिळते.

6 / 6
Follow Us
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं

ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ

आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...

पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...