Karisma Kapoor: स्विमिंग पूलमधला करिश्मा कपूरचा बिकिनी लूक सोशल मीडियावर व्हायरल

'डे ड्रीमिंग' असं कॅप्शन तिने या फोटोला दिलेआहे. तिच्या फोटोवर बॉलीवूड कलाकारांनीही कमेंट केल्या आहेत. अमृता अरोराने कॅप्शनमध्ये फायर इमोजी शेअर केला आहे. दुसरीकडे, महीप कपूरने कॅप्शनमध्ये फायर इमोजीसह हार्ट आयकॉन शेअर केला आहे.

Jun 05, 2022 | 5:00 PM
प्राजक्ता ढेकळे

|

Jun 05, 2022 | 5:00 PM

बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूर वयाच्या ४७ मध्येही तिच्या सौंदर्यानं चाहत्यांनाही मोहित करताना दिसते. सोशल मीडियावर आपल्या ग्लॅमरस लूकच्या पोस्ट ती शेअर करत असते.

1 / 5
 करिश्मा कपूरने आपल्या इंस्टाग्रामवर स्वामिंग पूलमधून बाहेर पडतानाचा तिचा हॉट फोटो शेअर केला आहे, हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल व्हायरल झाला आहे.

2 / 5
मीडिया रिपोर्टनुसार हा फोटो मालदीवसाचा असल्याचे म्हटले जात आहे. मात्र करिष्माने यामध्ये लोकेशना कुठल्या प्रकारचा उल्लेख केलेला नाही. यामध्ये करिष्मा स्विमिंग पूलमधून बाहेर पडतानाचा फोटो काढण्यात आला आहे.

3 / 5
या फोटोमध्ये करिश्मा कपूर काळ्या रंगाची मोनोकिनी घातली आहे. या फोटोमध्ये करिश्मा कपूरचा चेहरा दिसत तिने बॅकसाईडने बॉडी फ्लॉंट केली आहे.

4 / 5
डे ड्रीमिंग. असं कॅप्शन तिने या फोटोला दिलेआहे. तिच्या फोटोवर बॉलीवूड कलाकारांनीही कमेंट केल्या आहेत.  अमृता अरोराने कॅप्शनमध्ये फायर इमोजी शेअर केला आहे. दुसरीकडे, महीप कपूरने कॅप्शनमध्ये फायर इमोजीसह हार्ट आयकॉन शेअर केला आहे

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें