AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

S Sreesanth : संजू सॅमसनसाठी आवाज उठवला पण श्रीसंतच्या नशिबात आली बंदी, आता बिनशर्त माफी मागितली तेव्हा सुटला

S Sreesanth : माजी क्रिकेटपटू एस. श्रीसंतचं संपूर्ण करिअर हे वादग्रस्त राहिलं आहे. निवृत्तीनंतरही वाद श्रीसंतचा पाठलाग सोडत नाहीयत. एका वादामध्ये त्याच्यावर तीन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती.

| Updated on: Jul 01, 2026 | 4:10 PM
Share
टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतवर घालण्यात आलेली 3 वर्षांची बंदी अखेर हटवण्यात आली आहे. श्रीसंतवर ही बंदी केरळ क्रिकेट असोशिएशनने घातली होती. मागच्यावर्षी श्रीसंत केसीएबद्दल जे बोलला, त्यासाठी त्याच्यावर ही बंदी घालण्यात आलेली. (PC-SREESANTH INSTAGRAM)

1 / 5
श्रीसंतवरील बंदी हटवल्यानंतर केसीएसने प्रेस रिलीज जारी केली. श्रीसंतने बिनशर्त माफी मागितल्याने हा निर्णय घेतल्याचं केरळ क्रिकेट असोशिएशनने म्हटलं आहे. श्रीसंतने केसीएस बद्दल केलेल्या टिप्पणीवर खेद व्यक्त केला. (PC-SREESANTH INSTAGRAM)

2 / 5
संजू सॅमसनचं सिलेक्शन झालं नाही म्हणून श्रीसंत हे बोलला होता. विजय हजारे ट्रॉफीसाठी असोशिएशनने जाणीवपूर्वक संजू सॅमसनची टीममध्ये निवड केली नाही. त्यामुळे त्याचं चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये सिलेक्शन झालं नाही असा आरोप श्रीसंतने केला होता. आता मात्र श्रीसंतने त्याच्या या वक्तव्यासाठी माफी मागितली आहे.  (PC-SREESANTH INSTAGRAM)

3 / 5
श्रीसंतचं संपूर्ण करिअर हे वादांनी भरलेलं आहे. एका वादामुळे त्याचं करिअर जवळपास संपुष्टातच आलं. 2013 साली आयपीएलमध्ये तो स्पॉट फिक्सिंगच्या वादात अडकला होता. त्यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर आयुष्यभरासाठी बंदी घातली. पण अखेरीस त्याला कोर्टाकडून क्लीन चीट मिळाली. (PC-GETTY IMAGE)

4 / 5
श्रीसंत टीम इंडियाकडून 27 कसोटी सामने खेळला. त्यात त्याने 87 विकेट काढले. 53 वनडेमध्ये 75 गडी बाद केले. 10 टी 20 सामन्यात त्याच्या नावावर 7 विकेट आहेत. 2007 टी 20 वर्ल्ड कप आणि 2011 वनडे वर्ल्ड कप विजेत्या टीमचा श्रीसंत भाग होता. (PC-SREESANTH INSTAGRAM)

5 / 5
Follow Us
जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके...
Shivsena : Deepak Kesarkar : बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दीपक केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके, एकदम ओके म्हणत जोरदार घोषणाबाजी
मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकरांचं पुन्हा वादग्रस्त..
Indurikar Maharaj : मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकर महाराजांचं मीरा-भाईंदरमधील वक्तव्य, नव्या वादाची शक्यता
एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून...
MS Dhoni Retires from IPL : एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून IPL मध्ये दिसणार नाही, ही नवी जबाबदारी सांभाळणार
योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना....
Shivsena : योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना सुनावणीत ध्रुव मेहतांचा युक्तिवाद
शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभू
Shivsena : शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या व्हीपमध्ये.....
....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के
Naresh Mhaske : ....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के असं का म्हणाले?
संजय राऊत प्रकरणात 8 डिसेंबरला पुन्हा सुनावणी; कोर्टात आज काय घडलं?
Sanjay Raut Hearing Update : संजय राऊत प्रकरणात 8 डिसेंबरला पुन्हा सुनावणी; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं?
मी रोहित पवारांशी बोलणार, हा विषय...; मफलर मॅनवर सुळेंची प्रतिक्रिया
Supriya Sule : मी रोहित पवारांशी बोलणार, हा विषय...; मफलर मॅनवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
धनुष्यबाण कुणाचा? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तीवाद, थेट... कोर्टात
Shivsena Hearing Update : धनुष्यबाण कुणाचा? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तीवाद, थेट... कोर्टात नेमकं काय घडतंय?