AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नांदेडच्या केसर आंब्याचा अमेरिकेत घमघमाट; शेतकरी झाला मालामाल

Kesar Mango Export to America : नांदेडच्या माळरानावरील आंबा थेट अमेरिकेत पोहचला आहे. नांदेडच्या भोकर तालुक्यातील भोशी येथील तरुण शेतकऱ्याची यशोगाथा वाचून तुम्हाला पण आनंद होईल. तीन एकर आंबा लागवडीतून शेतकऱ्यांने आर्थिक प्रगती साधली आहे.

| Updated on: Apr 09, 2025 | 2:17 PM
Share
नांदेडच्या माळरानावरील आंबा थेट अमेरिकेत पोहचला आहे. नांदेडच्या भोकर तालुक्यातील भोशी येथील तरुण शेतकऱ्याची यशोगाथा वाचून तुम्हाला पण आनंद होईल.

नांदेडच्या माळरानावरील आंबा थेट अमेरिकेत पोहचला आहे. नांदेडच्या भोकर तालुक्यातील भोशी येथील तरुण शेतकऱ्याची यशोगाथा वाचून तुम्हाला पण आनंद होईल.

1 / 5
भोशी येथील शेतकऱ्यांनी तीन एकर क्षेत्रावर केसर आंब्याची लागवड केली आहे. यावर्षी आंब्याच्या झाडाला चांगली फलधारणा झाली आहे.

भोशी येथील शेतकऱ्यांनी तीन एकर क्षेत्रावर केसर आंब्याची लागवड केली आहे. यावर्षी आंब्याच्या झाडाला चांगली फलधारणा झाली आहे.

2 / 5
मुंबईच्या व्यापार्‍यांनी कच्चा आंबा 225 रुपये किलो प्रमाणे विकत घेतला आहे. हा आंबा मुंबईवरून अमेरिकेच्या बाजारात विक्रीसाठी जाणार आहे.

मुंबईच्या व्यापार्‍यांनी कच्चा आंबा 225 रुपये किलो प्रमाणे विकत घेतला आहे. हा आंबा मुंबईवरून अमेरिकेच्या बाजारात विक्रीसाठी जाणार आहे.

3 / 5
700 झाडातून 30 लाख रुपयांचे उत्पन्न या शेतकर्‍याला अपेक्षित आहे. तर इतर देशात या आंब्याला अधिक मागणी असल्याचे व्यापारी सांगतात.

700 झाडातून 30 लाख रुपयांचे उत्पन्न या शेतकर्‍याला अपेक्षित आहे. तर इतर देशात या आंब्याला अधिक मागणी असल्याचे व्यापारी सांगतात.

4 / 5
त्यामुळे या जागेवर 225 रुपये किलोने आंबा खरेदी केला आहे. शेतकरी नंदकिशोर गायकवाड यांना यामुळे आर्थिक बळ मिळाले आहे.

त्यामुळे या जागेवर 225 रुपये किलोने आंबा खरेदी केला आहे. शेतकरी नंदकिशोर गायकवाड यांना यामुळे आर्थिक बळ मिळाले आहे.

5 / 5
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....