आंगणेवाडीच्या जत्रेत ‘सहकुटुंब सहपरिवार’ राहा, लहानग्यांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी बँड
महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेल्या आंगणेवाडी यात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविक सहकुटुंब सहपरिवार दर्शनासाठी येतात. यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांचा सहभाग लक्षात घेता यंदा स्टार प्रवाह वाहिनीकडून अनोखा उपक्रम राबवण्यात आला.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
