AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kiran Rao : साडी नव्हे, लुंगीच वाटत्ये; ‘लगान’च्या पार्टीतला लूक पाहून किरण राव ट्रोल

आमिर खानच्या 'लगान' चित्रपटाच्या २५ व्या वर्धापन दिनी आयोजित पार्टीत किरण रावच्या फ्युजन लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गुलाबी काठ असलेल्या साडीवर 'मिले तो संपर्क करें' लिहिलेला टी-शर्ट तिने परिधान केला होता. तिच्या या हटके स्टाइलचं काहींनी कौतुक केलं, तर काहींनी तिला ट्रोल केलं.

| Updated on: Jun 16, 2026 | 12:31 PM
Share
मि. परफेक्शनिस्ट आमिर खान याचा  प्रचंड गाजलेला 'लगान' चित्रपट सर्वांनाचा आठवत असेल. अनेकांनी तो पाहिला. आमिर खान प्रॉडक्शनच्या अंतर्गत बनलेला हाचित्रपट रिलीज होऊन 12 जूनला 25 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने आमिर खानच्या प्रॉडक्शनतर्फे एक खास पार्टी आयोजित करण्यात आली होती. (Photo : Social Media)

1 / 6
या पार्टीला आमिर खान, लगानची संपूर्ण कास्ट आणि सलमान खान, करीना कपूर तसेच इंडस्ट्रीतल्या आणखी सेलिब्रिटींनीही हजेरी लावली. त्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर बरेच व्हायर झाले. चाहत्यांनी त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.

2 / 6
बॉलिवूडमधील सेलिब्रिटींव्यतिरिक्त, या इव्हेंटमध्ये आमीरची पूर्व पत्नी किरण राव, आणि त्यांचा मुलगा आझाद हेही आले होते. चेहऱ्यावर प्रसन्न हास्य घेऊन किरण कार्यक्रमात वावरत होती. 'लगान'च्या या कार्यक्रमासाठी किरण रावने एक वेगळाच 'फ्युजन लूक' निवडला होता.  तिने काळ्या रंगाच्या ग्राफिक टी-शर्टसोबत गुलाबी काठ असलेली चेकर्ड साडी नेसली होती.

3 / 6
मात्र, तिच्या टी-शर्टवर "मिले तो संपर्क करें" (Contact if found) असे एक मजेशीर स्लोगन होतं, ज्याने फोटोग्राफर्स आणि फॅशनप्रेमींचे लक्ष वेधून घेतलं. गोलाकार चष्मा, आकर्षक कानातले आणि तिची नेहमीचीच छोटी हेअरस्टाईल यासह किरणने आपला लूक पूर्ण केला.

4 / 6
रेड कार्पेटवर तिने आझादसोबत आनंदाने पोझ दिली. तिच्या सहज सुंदर, या  शैलीचे अनेकांनी कौतुक केले असलं तरी सोशल मीडियावरील काही लोकांनी मात्र  तिच्या पोशाखाची खिल्ली उडवली.

रेड कार्पेटवर तिने आझादसोबत आनंदाने पोझ दिली. तिच्या सहज सुंदर, या शैलीचे अनेकांनी कौतुक केले असलं तरी सोशल मीडियावरील काही लोकांनी मात्र तिच्या पोशाखाची खिल्ली उडवली.

5 / 6
एका व्यक्तीने तिच्या पोशाखावर टीका केली. तर दुसऱ्याने तिच्या फॅशनच्या खराब निवडीबाबत टोला लगावला. किरण रावने नक्की काय घातलंय, असा सवालही अनेकांनी केला. ही तर साडी कमी लुंगीच जास्त वाटत्ये अशी कमेंट करत एकाने टीकास्त्र सोडलं. तरीही, अनेक चाहत्यांनी तिची बाजू सावरली. किरणने नेहमीच फॅशनपेक्षा आरामाला प्राधान्य दिलं, त्यामुळे तिला ट्रोल करणे चुकीचं आहे, असं म्हणत अनेकांनी तिला डिफेंड केलं.

6 / 6
Follow Us
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल