Airplane hits bird | पक्षी विमानाला धडकला, आवाज एका ब्लास्टसारखा झाला आणि सगळेच प्रवासी धास्तावले!
विमानाच्या एका खिडकीला पक्षी धडकला आणि त्या धडकेत चक्क विमानाची खिडकीच तुटली. या धडकेचा आवाज प्रचंड धडकी भरवणारा असा होता. ज्यामुळे विमानातील प्रवासीही धास्तावले होते. नेमकं काय झालं, हे काही वेळ कुणालाच समजलं नाही.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
श्लोका vs राधिका... अंबानी कुटुंबातील कोणती सून सर्वात श्रीमंत?
किंग कोबरा नाही, हा साप जगात सर्वात खतरनाक
विमानाला छोटा पक्षी धडकला तर खरंच लागते आग?
हा साप जगतो सर्वाधिक दिवस, चावला तर जागीच होतो मृत्यू, काय त्याचे नाव
अंदमान की लक्षद्वीप; बीच सुट्टीसाठी कोणते ठिकाण सर्वोत्तम आहे?
एक साप दुसऱ्या सापाला चावला तर होईल काय? उत्तर हैराण करणार
