AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amla For Hair Care : आवळा निरोगी आणि मजबूत केसांसाठी अत्यंत फायदेशीर!

आवळा गेल्या अनेक वर्षांपासून औषधी गुणधर्मांसाठी ओळखला जातो. आवळा आपल्या केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. आवळ्याचा वापर करून आपण केसांच्या अनेक समस्या दूर ठेऊ शकतो. आवळा हे व्हिटॅमिन सीचे चांगले स्त्रोत आहे. आवळ्यातील अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म केस मजबूत आणि सुंदर बनवण्याचे काम करतात.

| Edited By: | Updated on: Nov 25, 2021 | 6:00 AM
Share
आवळा गेल्या अनेक वर्षांपासून औषधी गुणधर्मांसाठी ओळखला जातो. आवळा आपल्या केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. आवळ्याचा वापर करून आपण केसांच्या अनेक समस्या दूर ठेऊ शकतो. आवळा हे व्हिटॅमिन सीचे चांगले स्त्रोत आहे. आवळ्यातील अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म केस मजबूत आणि सुंदर बनवण्याचे काम करतात. यामुळे आवळ्याचे हेअर पॅक केसांना लावणे फायदेशीर आहे.

1 / 4
केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी 2 ताजे आवळे घ्या. त्यानंतर त्या आवळ्यांची बारीक पेस्ट तयार करा. त्यामध्ये खोबरेल तेल मिक्स करून केसांना लावा. साधारण अर्धा तास ही पेस्ट आपल्या केसांवर राहूद्या. मग कोमट पाण्याने आपले केस धुवा.

2 / 4
केस गळणे सहसा लोहाच्या कमतरतेमुळे होते. केसगळती टाळण्यासाठी तुमच्या केसांना लोहाची गरज असते. आवळा तुम्हाला आवश्यक लोह पुरवतो. आवळ्यामध्ये लोह आणि व्हिटॅमिन सी दोन्ही मुबलक प्रमाणात असते जे केस गळती रोखण्यासाठी खूप फायदेशीर आहे.

3 / 4
आवळा तुमच्या केसांना मुळापासून मजबूत करण्यासाठी ओळखला जातो. आवळा तुमच्या केसांच्या कूपांना मजबूत करतो. ज्यामुळे केसांची वाढ होण्यासही मदत होते. हे केस पांढरे होण्यास प्रतिबंध करते आणि तुमचे केस मऊ आणि मजबूत बनवते.

4 / 4
Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर