Egg :दररोज एक अंडे खा आणि निरोगी जीवन जगा!

अंड्यांमध्ये मुबलक प्रमाणत ‘व्हिटामिन डी’ आढळते. जे तुमच्या हाडांना बळकटी देण्यास फायदेशीर आहे. अंडी सर्वोत्तम आणि आरोग्यासाठी उपयुक्त पदार्थांपैकी एक मानली जातात. अंड्यात कॅलरी, प्रथिने, निरोगी चरबी, फोलेट, कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 5, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी 6 यासारखे पोषक असतात.

1/5
अंडी आपल्या शरीरासाठी खूप लाभदायी आहेत. तसेच, त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. अंडी उच्च गुणवत्तेच्या चांगला स्रोत आहे. जर आपल्याला निरोगी जीवन जगाचे असेल तर आपण दररोज सकाळी एक अंडे खाणे अत्यंत आवश्यक आहे.

2/5
अंड्यांमध्ये मुबलक प्रमाणत ‘व्हिटामिन डी’ आढळते. जे तुमच्या हाडांना बळकटी देण्यास फायदेशीर आहे. अंडी सर्वोत्तम आणि आरोग्यासाठी उपयुक्त पदार्थांपैकी एक मानली जातात.

3/5
अंड्यात कॅलरी, प्रथिने, निरोगी चरबी, फोलेट, कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 5, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी 6 यासारखे पोषक असतात.

4/5
नाश्तामध्ये अंड्यांचं सेवन केल्यास लवकर वृद्धत्व येत नाही. त्वचा आणि डोळ्यांच्या सभोवतालच्या सुरकुत्या कमी होतात. ज्यामुळे त्वचा बर्‍याच काळापर्यंत तजेलदार आपली त्वचा दिसते.

5/5
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अंडे निरोगी एलडीएल ब्लड कोलेस्ट्रॉलच्या तुलनेत संतृप्त अन्न म्हणून शरीराचे पोषण करते. अंड्यातील पिवळ्या बलकाचा उष्मांक 55 आहे. अंड्यात ट्रिप्टोफेन आणि टायरोसिन हे घटक असतात.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI