दिवसातून एकदा ओट्स किंवा दलिया नक्की खा. हे खूप हलके आहे आणि त्यामुळे अॅसिडिटीचा त्रास होत नाही. निरोगी पचनसंस्थेसाठी फायबर चांगले असते. जर तुम्हाला ओट्स दलिया आणखी हेल्दी बनवायचा असेल तर तुम्ही ते बनवताना त्यात गाजर आणि हिरव्या पालेभाज्यांचाही समावेश करू शकता. | TV9 Marathi