या दोन गोष्टी वाढवतील तुमच्या चहाची रंगत; चहा बनवण्यासाठी अगदी सोपी पद्धत…

How to Make a Tasty Tea : चहा आवडत नाही असा क्वचितच कुणी... सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण किमान एक कप तरी चहा घेतोच. चहा बनवताना दोन खास गोष्टी त्यात अॅड केल्या तर तुमचा चहा अधिक टेस्टी होईल. कोणत्या आहेत या गोष्टी? अधिक टेस्टी चहा बनवण्यासाठी जाणून घ्या...

| Updated on: Jul 23, 2024 | 8:20 PM
चहा... अनेकांसाठी हा चहा कंटाळा घालवणारा असतो. कधी हा चहा उत्साह वाढवतो. तर कधी मित्रांसोबत बोलण्यासाठी एक हक्काची वेळ देतो... हाच रोजचा चहा अधिक टेस्टी बनवायचा असेल तर दोन साध्या गोष्टी कामी येतील.

चहा... अनेकांसाठी हा चहा कंटाळा घालवणारा असतो. कधी हा चहा उत्साह वाढवतो. तर कधी मित्रांसोबत बोलण्यासाठी एक हक्काची वेळ देतो... हाच रोजचा चहा अधिक टेस्टी बनवायचा असेल तर दोन साध्या गोष्टी कामी येतील.

1 / 5
 सगळ्यात आधी थोडं पाणी उकळायला ठेवा. पाण्याचा एक उकळी आल्यानंतर त्यात थोडं आलं किसून टाका... मग त्यात चहापत्ती टाका आणि हे सगळं मिश्रण काही वेळासाठी उकळू द्या.

सगळ्यात आधी थोडं पाणी उकळायला ठेवा. पाण्याचा एक उकळी आल्यानंतर त्यात थोडं आलं किसून टाका... मग त्यात चहापत्ती टाका आणि हे सगळं मिश्रण काही वेळासाठी उकळू द्या.

2 / 5
मग त्यात दूध टाका... दूध टाकल्यानंतरही त्याला छान उकळू येऊ द्या. मग त्यात साखर अॅड करा... आता चहाला उकळू द्या. चहा होत आल्याचं लक्षात आल्यानंतर त्यात थोडी इलायची पावडर टाका... आता हा चहा पिण्यासाठी तयार आहे

3 / 5
आलं आणि इलायची पावडर टाकल्याने चहाला एक वेगळीच चव येते. इलायची पावडरमुळे चहाला वेगळा सुगंध येतो. तर आल्यामुळे चहाला एक वेगळीच चव येते. एकदा असा चहा ट्राय कराच...

आलं आणि इलायची पावडर टाकल्याने चहाला एक वेगळीच चव येते. इलायची पावडरमुळे चहाला वेगळा सुगंध येतो. तर आल्यामुळे चहाला एक वेगळीच चव येते. एकदा असा चहा ट्राय कराच...

4 / 5
चहाच्या टपरीवरचा चहा तर खास असतोच पण कधी तरी स्वत: बनवून चहा पिण्यातही वेगळीच मजा असते. त्यामुळे आलं आणि इलायची पावडर वापरून एकदा चहा जरूर बनवा...

चहाच्या टपरीवरचा चहा तर खास असतोच पण कधी तरी स्वत: बनवून चहा पिण्यातही वेगळीच मजा असते. त्यामुळे आलं आणि इलायची पावडर वापरून एकदा चहा जरूर बनवा...

5 / 5
Follow us
'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच
'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच.
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?.
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा.
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'.
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ.
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ.
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्...
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्....
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?.
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार.