Photo : 40 किमीपर्यंत भरगच्च ताफा, आर्णीजवळ आणखी एक गाडी वाढली, संजय राठोडांच्या ताफ्यात किती गाड्या?

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:33 AM, 23 Feb 2021
1/5
Sanjay Rathod Visit pohradevi
शिवसेना नेते आणि वन मंत्री संजय राठोड पोहरादेवीकडे रवाना झाले आहेत. शासकीय वाहनांऐवजी खासगी गाडीत बसून राठोड पोहरादेवीकडे कुटुंबीयांसोबत निघाले आहेत.
2/5
Sanjay Rathod Visit pohradevi
3/5
Sanjay Rathod Visit pohradevi
राठोड यांचा 80 किलोमीटरचा प्रवास आहे. त्यामध्ये 40 किलोमीटरवर गाड्यांचा ताफा असताना म्हणजेच आर्णी शहराजवळ ताफा असताना पोलिसांची आणखी एक गाडी ताफ्यांत दाखल झाली.
4/5
Sanjay Rathod Visit pohradevi
राठोड हे यवतमाळ येथून वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे जाणार आहे. हे अंतर यवतमाळ यांच्या घरापासून 80 किलोमीटर आहे. त्यामुळे त्यांना दीड ते दोन तास पोहरादेवीत पोहोचायला लागणार आहेत.
5/5
राठोड यांच्यासोबत त्यांची पत्नी शीतल राठोड, मेव्हणे सचिन नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्यासह काही शिवसेना पदाधिकारी असल्याचं सांगण्यात येतं.