श्रीदेवी यांच्यासोबत रोमांटिक सीन करताना ‘या’ अभिनेत्याला फुटायचा घाम, मोठा खुलासा करत अभिनेत्याने..
श्रीदेवी यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवलाय. श्रीदेवी यांनी 2018 मध्ये जगाचा निरोप घेतला. श्रीदेवी यांच्या जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. श्रीदेवी यांनी हिट चित्रपट बाॅलिवूडला दिली आहेत. श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर जबरदस्त भूमिका करताना दिसते. खुशी कपूरही लवकरच बाॅलिवूडमध्ये धमाका करताना दिसेल.
![दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. श्रीदेवी यांच्या धमाकेदार भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहेत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/04/Sridevi.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![नुकताच एका अभिनेत्याने श्रीदेवी यांच्याबद्दल थेट मोठा खुलासा केलाय. अभिनेता महेश ठाकुरने श्रीदेवी यांच्यासोबत मलिनी अय्यर मालिकेत काम केले. आता मोठा खुलासा महेशने केलाय.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/04/Sridevi-1.jpg)
2 / 5
![या मालिकेत श्रीदेवी आणि महेश ठाकुर हे पती पत्नीच्या भूमिकेत होते. बोनी कपूरने प्रोड्यूस केले आणि सतीश काैशिक डायरेक्टर होते.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/04/Sridevi-2.jpg)
3 / 5
![नुकताच मुलाखतीमध्ये महेश ठाकुरने सांगितले की, त्यावेळी सर्वजण श्रीदेवी यांना घाबरत. हेच नाही तर रोमांटिक सीन श्रीदेवी यांच्यासोबत करताना मी खूप जास्त घाबरत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/04/Sridevi-3.jpg)
4 / 5
![नेहमीच श्रीदेवी या माझ्यासाठी जीवंत असतील हे देखील महेश ठाकुरने म्हटले. श्रीदेवी यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/04/Sridevi-4.jpg)
5 / 5
Non Stop LIVE Update
![रोहित शर्माने चौकारांचा 'षटकार' मारला की आणखी एका व्रिकमाची नोंद, जाणून घ्या रोहित शर्माने चौकारांचा 'षटकार' मारला की आणखी एका व्रिकमाची नोंद, जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Rohit_Record_6-1.jpg?w=670&ar=16:9)
रोहित शर्माने चौकारांचा 'षटकार' मारला की आणखी एका व्रिकमाची नोंद, जाणून घ्या
![कर्ज नाही चुकवलं तर बँक शेतकर्यांची जमीन विकते का? कर्ज नाही चुकवलं तर बँक शेतकर्यांची जमीन विकते का?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/cropped-PM-Kisan-17th-Installment-5.jpg?w=670&ar=16:9)
कर्ज नाही चुकवलं तर बँक शेतकर्यांची जमीन विकते का?
![जानकीचं मंगळसूत्र अन् ऋषिकेशच्या हातातील मंगळसूत्रासारखं दिसणारं ब्रेसलेट चर्चेत जानकीचं मंगळसूत्र अन् ऋषिकेशच्या हातातील मंगळसूत्रासारखं दिसणारं ब्रेसलेट चर्चेत](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Gharo-Ghari-Maatichya-Chuli-7-1.jpg?w=670&ar=16:9)
जानकीचं मंगळसूत्र अन् ऋषिकेशच्या हातातील मंगळसूत्रासारखं दिसणारं ब्रेसलेट चर्चेत
![deepika padukone : रणवीर सोबत लग्न केलं, पण तो हिरो दीपिकाच आयुष्य होता deepika padukone : रणवीर सोबत लग्न केलं, पण तो हिरो दीपिकाच आयुष्य होता](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/feature-18.jpg?w=670&ar=16:9)
deepika padukone : रणवीर सोबत लग्न केलं, पण तो हिरो दीपिकाच आयुष्य होता
!['हे' सेलिब्रिटी शंकराचे परम भक्त, हातावर आहे शिव जींचा टॅटू 'हे' सेलिब्रिटी शंकराचे परम भक्त, हातावर आहे शिव जींचा टॅटू](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/shiv-ji-1.jpg?w=670&ar=16:9)
'हे' सेलिब्रिटी शंकराचे परम भक्त, हातावर आहे शिव जींचा टॅटू
![जॅकलिन फर्नांडीसच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका जॅकलिन फर्नांडीसच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/cropped-Jacqueliene-look-bold-1.jpg?w=670&ar=16:9)
जॅकलिन फर्नांडीसच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका