मलायका सध्या अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांनीही आपापल्या प्रतिक्रिया अधिकृत केल्या आहेत. चाहते लवकरच त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत.
Aug 28, 2022 | 5:13 PM
मलायका अरोरा ही बॉलीवूडमधील सर्वात फिट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. वयाच्या ४८ व्या वर्षीही ती खूप सुंदर दिसते. अभिनेत्रीच्या सौंदर्याची चर्चा इंडस्ट्रीच्या कानाकोपऱ्यात रंगते.
1 / 5
अलीकडे मलायकाचा पारंपारिक लूक व्हायरल होत आहे. जे पाहून सर्वांनीच मनाचा ठाव घेतला. मलायकाचा बोल्ड अवतार कोणत्याही कार्यक्रमात किंवा पार्टीत पाहण्यासारखा असतो.
2 / 5
मलाइकाचे सौंदर्य पाहून टी कुठल्याही स्टाईल आयकॉन पेक्षा कमी ती नसल्याचे म्हणता येईल मलायका सिल्व्हर कलरच्या लेहेंग्यात खुपच सुंदर दिसत आहे.
3 / 5
मलायका सध्या अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांनीही आपापल्या प्रतिक्रिया अधिकृत केल्या आहेत. चाहते लवकरच त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत.
4 / 5
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडियोमध्ये मलायका व अर्जुन कपूर चला छय्या छय्या या गाण्यावर डान्स करताना दिसून आले आहेत.