Manoj Jarange Patil : अंगात त्राण नाही, अशक्तपणा अशा अवस्थेत मुंबईला निघालेले मनोज जरांगे म्हणाले, मी मेलो तर त्याला एकच माणूस जबाबदार
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मुंबईला निघाले आहेत. उपोषणामुळे त्यांच्या अंगात त्राण दिसत नाहीय. मुंबई पोलिसांनी त्यांना उपोषणासाठी परवानगी नाकारली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 50 लोकांसह उपोषणाची परवानगी मागितली होती. पण त्यांना परवानगी नाकारण्यात आली.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
Airtel च्या 199 रुपयांच्या रिचार्जमध्ये मिळतात अनेक फायदे
पेर या फळामध्ये काय पोषक तत्वे आणि फायदे असतात ?
किचनमध्ये झुरळांचा उच्छाद ? या प्रकारे करा त्यांचा नायनाट...
GK : जर चंद्रावर गोळी चालवली तर काय होईल ?
मोठ्या फॅमिलीसाठी बेस्ट ७ सिटर कार कोणत्या हे पाहा..
घायाळ झालो तुमच्या या लुकने, मराठी अभिनेत्रीच्या 80 लुकवर चाहते फिदा
