AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हातात सलानईची सुई, अन् थकलेलं शरीर, जरांगेंची प्रकृती बरी नसतानाही दसरा मेळाव्यात हजर; गर्दी पाहिलीत का?

बीडच्या नारायण गडावर मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्यात हजारो मराठा बांधवांनी हजेरी लावली. प्रकृती बरी नसली तरी जरांगे या मेळाव्याला आले.

| Updated on: Oct 02, 2025 | 2:46 PM
Share
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांचा आज बीड जिल्ह्यातील नारायण गडावर मोठा दसरा मेळावा होत आहे. गेल्या वर्षीदेखील त्यांनी हा दसरा मेळावा आयोजित केला होता.

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांचा आज बीड जिल्ह्यातील नारायण गडावर मोठा दसरा मेळावा होत आहे. गेल्या वर्षीदेखील त्यांनी हा दसरा मेळावा आयोजित केला होता.

1 / 5
सध्या राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी कोलमडून गेला आहे. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा साध्या पद्धतीने साजरा करायचा निर्णय जरांगे यांनी घेतला आहे. असे असले तरी हजारोंच्या संख्येने लोक जरांगे यांच्या दसरा मेळाव्याला आले आहेत.

2 / 5
दरम्यान, या दसरा मेळाव्याच्या एक दिवस अगोदर जरांगे यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर जरांगे यांचा मेळावा होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला होता.

3 / 5
मात्र तरीदेखील प्रकृती बरी नसतानाही जरांगे या मेळाव्याला आले आहेत. यावेळी त्यांच्या एका हाताला सलाईनची सुई लावलेली दिसली. तसेच त्यांचा चेहरा थकलेला होता. उठतानाही त्यांना त्रास होत आहे.

मात्र तरीदेखील प्रकृती बरी नसतानाही जरांगे या मेळाव्याला आले आहेत. यावेळी त्यांच्या एका हाताला सलाईनची सुई लावलेली दिसली. तसेच त्यांचा चेहरा थकलेला होता. उठतानाही त्यांना त्रास होत आहे.

4 / 5
असे असूनही जरांगे दसरा मेळाव्यासाठी लोकांना संबोधित करण्यासाठी आले. त्यांनी खुर्चीवर बसूनच जमलेल्या मराठा बांधवांशी संवाद साधला.  या मेळाव्याला हजारो मराठा बांधव हजर झाले होते.

असे असूनही जरांगे दसरा मेळाव्यासाठी लोकांना संबोधित करण्यासाठी आले. त्यांनी खुर्चीवर बसूनच जमलेल्या मराठा बांधवांशी संवाद साधला. या मेळाव्याला हजारो मराठा बांधव हजर झाले होते.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...