Pandit Shivkumar Sharma: जावेद अख्तर, अमिताभ बच्चन, जया बच्चनसह अनेकांनी पंडित शिवकुमार शर्मा यांना वाहिली श्रद्धांजली

अभिनेत्री जया बच्चन यांनीही पंडित शिवकुमार यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. याबरोबरच त्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

| Updated on: May 11, 2022 | 2:23 PM
 संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे  नुकतेच  मुंबई  येथे हृदय विकाराच्या  झटक्यानं निधन झाले.  वयाच्या  ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे नुकतेच मुंबई येथे हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झाले. वयाच्या ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

1 / 5
 पंडित शिवकुमार शर्मा यांच्यादर्शनासाठी  पार्थिव निवासस्थानी  आणण्यात आले होते. यावेळी जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी पार्थिवाचे  अखेरचे दर्शन घेत त्यांना श्रद्धाजंली  वाहिली.

पंडित शिवकुमार शर्मा यांच्यादर्शनासाठी पार्थिव निवासस्थानी आणण्यात आले होते. यावेळी जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी पार्थिवाचे अखेरचे दर्शन घेत त्यांना श्रद्धाजंली वाहिली.

2 / 5
यावेळी अभिनेत्री  जया बच्चन यांनीही  पंडित शिवकुमार यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेत श्रद्धांजली  वाहिली. याबरोबरच  त्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन  त्यांचे सांत्वन केले.

यावेळी अभिनेत्री जया बच्चन यांनीही पंडित शिवकुमार यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. याबरोबरच त्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

3 / 5
यावेळी गीतकार , लेखक जावेद अख्तर यांनी  पंडित शिवकुमार यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले.

यावेळी गीतकार , लेखक जावेद अख्तर यांनी पंडित शिवकुमार यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले.

4 / 5
जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी पार्थिवाचे  दर्शन घेतल्यानंतरपंडित शर्मा याच्या कुटुंबीयांची भेट घेत त्याचे सांत्वन  केले

जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी पार्थिवाचे दर्शन घेतल्यानंतरपंडित शर्मा याच्या कुटुंबीयांची भेट घेत त्याचे सांत्वन केले

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.