AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी त्याच्या प्रायव्हेट पार्टवर… अभिनेत्रीसोबत रेल्वे स्टेशनवर भयानक घडलं, स्वत: सांगितलं

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकेत काम करणाऱ्या एका अभिनेत्रीला मालाड रेल्वे स्थानकात एक धक्कादायक अनुभव आले. अभिनेत्रीने स्वत: एका मुलाखतीमध्ये याबाबत खुलासा केला आहे.

| Updated on: Aug 02, 2026 | 4:11 PM
Share
अभिनेत्री या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत असतात. त्या उघडपणे अनेक मुलाखतींमध्ये त्यांच्यासोबत घडलेल्या गोष्टी सांगताना दिसतात. नुकताच मराठी मालिकेत काम करणाऱ्या एका अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेल्या धक्कादायक अनुभव सांगितला आहे. पण तिला कराटे येत असल्याचा मोठा फायदा झाला.

1 / 5
आम्ही मराठी अभिनेत्री प्राप्ती रेडकरविषयी बोलत आहोत. ती सध्या झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेमुळे ती प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली असून तिने यात ‘सावली’ची मुख्य भूमिका साकारली आहे. यापूर्वी तिने ‘काव्यांजली’ या मालिकेतही अभिनय केला होता. सोशल मीडियावरही ती सक्रिय राहते. मात्र, अभिनयासोबतच ती कराटेमध्येही पारंगत आहे. तिने ब्लॅक बेल्ट मिळवला असून कराटे चॅम्पियन असल्याचा फायदा तिला अनेकदा झाला आहे.

2 / 5
एका मुलाखतीत प्राप्तीने आपल्यासोबत घडलेला एक धक्कादायक प्रसंग सांगितला. ती म्हणाली, “मी शूटिंगसाठी ट्रेनने जाते. असे प्रकार तर रोजच होतात. कोणीतरी गर्दीत हात लावून जातो आणि लगेच समजतही नाही. एकदा मी मालाड स्टेशनवर होते आणि प्लॅटफॉर्मकडे जात होते. तेव्हा एका माणसाने मला स्पर्श केला. मला कळलेच नाही की तो कोण आहे."

3 / 5
पुढे ती म्हणाली, "माझ्यासोबत सेटवरील कॉस्च्युम डिपार्टमेंटचा एक मुलगा होता, पण तो घाबरून पळून गेला. मग मी त्या छेडछाड करणाऱ्या माणसाची कॉलर पकडली, त्याच्या डोक्यावर फोन फेकला आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टवर मारले."

4 / 5
शेवटी ती म्हणाली की, "तो खाली पडला. ज्याने मला वाचवायचे होते, तोच पळाला. इथे किकबॉक्सिंगचा फारसा उपयोग झाला नाही.”

शेवटी ती म्हणाली की, "तो खाली पडला. ज्याने मला वाचवायचे होते, तोच पळाला. इथे किकबॉक्सिंगचा फारसा उपयोग झाला नाही.”

5 / 5
Follow Us
मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक
Uddhav Thackeray : मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक, संभाजीनगरात आंदोलन
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत...
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत... नेमकं काय घडतंय?
पीक वाचवायचं तरी कसं? शेतकरी संकटात, खतांचे भाव तर गगनाला भिडले
Bhandara | पीक वाचवायचं तरी कसं? भंडाऱ्यात शेतकरी संकटात, खतांचे भाव तर गगनाला भिडले
लालबागच्या राजाच्या इथे बनावट आयडी कार्डसह तरुणाला पकडलं
LalBaug Raja : लालबागच्या राजाच्या इथे बनावट आयडी कार्डसह तरुणाला कार्यकर्त्यांनी पकडलं
मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं!
Eknath Shinde | मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलं कौतुक
मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं
Laxman Hake | मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं, लक्ष्मण हाके यांची जरांगेवर टीका
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा!
Devendra Fadnavis | मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला मोठा प्लॅन, Video बघाच
58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... तायवाडेंचा मोठा दावा
Babanrao Taywade | 58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... बबनराव तायवाडेंचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य