Anushka Sen | सर्वांत लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर; अवघ्या 20 व्या वर्षी ठरली इतक्या कोटींची मालकीण

अनुष्काने 2009 मध्ये 'यहां मै घर घर खेली' या मालिकेतून बालकलाकार म्हणून पदार्पण केलं. मात्र 'बालवीर' या मालिकेतील मेहेर या भूमिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. 2012 पासून 2016 पर्यंत तिने ही भूमिका साकारली होती.

| Updated on: May 22, 2023 | 2:14 PM
अभिनेत्री अनुष्का शर्मा ही सोशल मीडियावरील सर्वांत लोकप्रिय इन्फ्लुएन्सर आहे. इन्स्टाग्रामवर जवळपास तिने 4 कोटी फॉलोअर्स आहेत. हा आकडा एखाद्या बॉलिवूड अभिनेत्रीच्या फॉलोअर्सइतकाच आहे. वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी अनुष्काचा इतका मोठा चाहतावर्ग आहे.

1 / 7
4 ऑगस्ट 2002 मध्ये रांची याठिकाणी अनुष्काचा जन्म झाला. त्यानंतर ती कुटुंबीयांसोबत मुंबईत राहायला आली. कांदिवलीतल्या रायन इंटरनॅशनल स्कूलमधून तिने शालेय शिक्षण पूर्ण केलं.

2 / 7
अनुष्काने 2009 मध्ये 'यहां मै घर घर खेली' या मालिकेतून बालकलाकार म्हणून पदार्पण केलं. मात्र 'बालवीर' या मालिकेतील मेहेर या भूमिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. 2012 पासून 2016 पर्यंत तिने ही भूमिका साकारली होती.

अनुष्काने 2009 मध्ये 'यहां मै घर घर खेली' या मालिकेतून बालकलाकार म्हणून पदार्पण केलं. मात्र 'बालवीर' या मालिकेतील मेहेर या भूमिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. 2012 पासून 2016 पर्यंत तिने ही भूमिका साकारली होती.

3 / 7
2019 मध्ये तिने 'झांसी की रानी' या मालिकेत राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारली होती. या मालिकेतील तिच्या अभिनयकौशल्याचं प्रेक्षकांकडून खूप कौतुक झालं होतं.

4 / 7
अनुष्का बऱ्याच म्युझिक व्हिडीओंमध्येही झळकली आहे. शेखर रविजियानीच्या 'इज दिस दॅट फिलिंग', जुबिन नौटियालच्या 'मस्त नजरों से', असीस कौरच्या 'गल करके' आणि साचेत परंपरा यांच्या 'चुरा लिया' या म्युझिक व्हिडीओमध्ये अनुष्काने काम केलं आहे.

5 / 7
सोशल मीडियावर ती चाहत्यांसोबत सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील प्रमोशनल पोस्टसाठी ती चांगली रक्कम आकारते.

6 / 7
अनुष्का सेन वयाच्या 20 व्या वर्षी 15 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. दर महिन्याला ती पाच लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करते. ती टेलिव्हिजन इंडस्ट्रीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. एका एपिसोडसाठी ती जवळपास दीड लाख रुपये मानधन घेते. 2021 मध्ये 'खतरों के खिलाडी' या शोच्या एका एपिसोडसाठी तिने 5 लाख रुपये फी घेतली होती.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.