AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Menopause Diet Tips : मेनोपॉज दरम्यानच्या काळात महिलांनी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करावा

तुम्ही उत्तम आहारा घेऊन मेनोपॉज म्हणजेच मासिक पाळी बंद झाल्यानंतरच्या काळात निरोगी राहू शकता. (Women should include these foods in their diet during menopause)

VN
VN | Updated on: Jun 01, 2021 | 12:38 PM
Share
तुम्ही उत्तम आहारा घेऊन मेनोपॉज म्हणजेच मासिक पाळी बंद झाल्यानंतरच्या काळात निरोगी राहू शकता. त्यासाठी तुम्ही आहारात कोणत्या प्रकारचे पदार्थ समाविष्ट करू शकता ते जाणून घेऊया.

तुम्ही उत्तम आहारा घेऊन मेनोपॉज म्हणजेच मासिक पाळी बंद झाल्यानंतरच्या काळात निरोगी राहू शकता. त्यासाठी तुम्ही आहारात कोणत्या प्रकारचे पदार्थ समाविष्ट करू शकता ते जाणून घेऊया.

1 / 5
हेल्दी फॅट्स - ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिडस् सारख्या निरोगी फॅट्समुळे मेनोपॉजच्या काळात असणाऱ्या महिलांना फायदा होऊ शकतो.

हेल्दी फॅट्स - ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिडस् सारख्या निरोगी फॅट्समुळे मेनोपॉजच्या काळात असणाऱ्या महिलांना फायदा होऊ शकतो.

2 / 5
साबुत धान्य – साबुत धान्य पोषक तत्वांनी समृद्ध असतात. यामध्ये थायमिन, नियासिन, राइबोफ्लेविन आणि पॅन्टोथेनिक अ‍ॅसिड सारख्या फायबर आणि बी जीवनसत्त्वे असतात. ते स्त्रियांमध्ये मधुमेहाचा धोका कमी करतात.

साबुत धान्य – साबुत धान्य पोषक तत्वांनी समृद्ध असतात. यामध्ये थायमिन, नियासिन, राइबोफ्लेविन आणि पॅन्टोथेनिक अ‍ॅसिड सारख्या फायबर आणि बी जीवनसत्त्वे असतात. ते स्त्रियांमध्ये मधुमेहाचा धोका कमी करतात.

3 / 5
भाज्यांच्या दरात घसरण...

भाज्यांच्या दरात घसरण...

4 / 5
दूध, दही आणि चीज सारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि जीवनसत्त्वे डी आणि के असतात - हे सर्व हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत.

दूध, दही आणि चीज सारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि जीवनसत्त्वे डी आणि के असतात - हे सर्व हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत.

5 / 5
Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ