Cadbury Dairy Milk। कॅडबरी डेअरी मिल्क ही भारतातील सगळ्यात लोकप्रिय कॅडबरी आहे. विशेषतः दिवाळीला तर या कॅडबरीचा थाट बघण्यासारखा असतो.
1 / 5
KitKat। किटकॅट, नेस्ले ची किटकॅट बऱ्याच लोकांना आवडते. कुरकुरीत असल्यामुळे ही कॅडबरी जास्त पसंत केली जाते.
2 / 5
Ferrero Rocher। फेरेरो रोशर, हेझलनटने भरलेली ही कॅडबरी तिच्या आलिशान चव आणि सुंदर सोनेरी पॅकेजिंगसाठी ओळखली जाते. ही कॅडबरी कुणालाही इम्प्रेस करण्यासाठी परफेक्ट मानली जाते.
3 / 5
Galaxy। गॅलेक्सीचा पोत मखमली गुळगुळीत आहे. चवीला चांगली असणाऱ्या या चॉकलेटने भारतीय लोकांचं मन जिंकलंय.
4 / 5
Amul Dark Chocolate। चॉकलेट मध्ये डार्क चॉकलेट हा एक आवडता प्रकार आहे. हा प्रकार आवडणारे लोकं अमूल डार्क चॉकलेटला प्राधान्य देतात