लाखो मुलांच्या हृदयाचा चक्काचूर, मौनी रॉयचं शुभमंगल सावधान, विवाहातला साऊथ इंडियन लूक बघाच!

अभिनेत्री मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाचे फोटो आता समोर आले आहेत.

Jan 27, 2022 | 3:11 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Jan 27, 2022 | 3:11 PM

 अभिनेत्री मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाचे फोटो आता समोर आले आहेत.

अभिनेत्री मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाचे फोटो आता समोर आले आहेत.

1 / 5
'मला माझा स्वप्नवत जोडीदार सापडला. आज आम्ही एकमेकांचा हात हातात घेऊन कुटुंबियांच्या आणि मित्रमैत्रिणीच्या साक्षीने लग्न केलं. आता आम्हाला तुमच्या आशिर्वादाची गरज आहे', असं मौनीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

2 / 5
मौनीने आपल्या लग्नात साऊथ इंडियन लूक केलेला पहायला मिळाला. या वेगळ्या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसतेय.

3 / 5
मौनीने लग्न केल्याने अनेक तरूणांची मनं दुखावली असली तरी तिच्या या फोटोंवर कमेंट करून अनेकांनी तिला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

4 / 5
 मुंबईत उद्या या दोघांच्या लग्नाचं रिसेप्शन असल्याची माहिती आहे. या रिसेप्शनलाही मोजक्या लोकांनाच आमंत्रण असल्याचंही कळतंय.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें