AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुकेश अंबानी यांच्या घरी अशी बनवली जाते चपाती, तुम्हाला वापरता येईल हे तंत्रज्ञान

रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांचे मुंबईतील एंटीलिया हे भव्य घर, त्यांच्या गाड्या यासंदर्भात माध्यमांमध्ये चर्चा होत असते. त्यांच्या एंटीलिया बंगाल्याची किंमत 15 हजार कोटी असल्याचे म्हटले जाते. सर्वात श्रीमंत असलेला या परिवाराच्या घरी जेवण अगदी साधे अन् सात्विक असते.

Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 21, 2024 | 4:37 PM
Share
माध्यमांमधील बातम्यानुसार, अंबानी परिवाराच्या घरी गुजराती शाकाहारी जेवण बनवले जाते. मुकेश अंबानी यांना स्वत:ला चपाती, वरण, भात आणि सलाद असे जेवण आवडते. परंतु त्यांच्या घरात चपाती हाताने नाही तर मशीनने बनवली जाते.

1 / 5
मुकेश अंबानी यांच्या घरी एकावेळी एक चपाती बनवणारे रोटी मेकर नाही. एकाचवेळी शेकडो चपाती  बनवणारी मशीन आहे. त्या मशीनने अगदी सॉफ्ट चपाती होते. ही मशीन वापरणे अगदी सोपे आहे.

मुकेश अंबानी यांच्या घरी एकावेळी एक चपाती बनवणारे रोटी मेकर नाही. एकाचवेळी शेकडो चपाती बनवणारी मशीन आहे. त्या मशीनने अगदी सॉफ्ट चपाती होते. ही मशीन वापरणे अगदी सोपे आहे.

2 / 5
मशीनने चपाती बनवण्यासाठी पीठ मळून घ्यावे लागत नाही. या मशीनचा एका भागात पीठ मळण्याचे काम होते. तुम्हाला फक्त पीठ आणि चवीनुसार मीठ टाकावे लागते. मग गरजेनुसार पाणी टाकल्यावर मशीन पीठ मळून देते.

मशीनने चपाती बनवण्यासाठी पीठ मळून घ्यावे लागत नाही. या मशीनचा एका भागात पीठ मळण्याचे काम होते. तुम्हाला फक्त पीठ आणि चवीनुसार मीठ टाकावे लागते. मग गरजेनुसार पाणी टाकल्यावर मशीन पीठ मळून देते.

3 / 5
पीठ मळून घेतल्यावर मशीनमध्ये सारख्या आकाराच्या चपत्या तयार होतात. या चपत्या जास्त जाड किंवा पातळ नसतात. चांगल्या सॉफ्ट चपाती त्या मशीनमध्ये तयार होतात.

पीठ मळून घेतल्यावर मशीनमध्ये सारख्या आकाराच्या चपत्या तयार होतात. या चपत्या जास्त जाड किंवा पातळ नसतात. चांगल्या सॉफ्ट चपाती त्या मशीनमध्ये तयार होतात.

4 / 5
मुकेश अंबानी यांच्या घरी मशीनने चपाती बनवण्याची दोन कारणे आहेत. एकतर एंटीलियामध्ये शेकडोच्या संख्येने कर्मचारी कामाला आहे. त्या सर्वांसाठी मशीनच्या चपाती तयार होतात. दुसरे म्हणजे चपाती मशीनमध्ये भाजली जाते.

5 / 5
Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच