AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Multibagger Stock: नुसतं धुमशान, 17 रूपयांच्या शेअरची 1166 रुपयांवर झेप! गुंतवणूकदार मालामाल

आखाती युद्धामुळे शेअर बाजारात चढउताराचे सत्र आहे. हा शेअर 8 टक्क्यांपेक्षा जास्त वधारला. 17 रूपयांच्या शेअरने 1166 रुपयांवर झेप घेतली आहे. गेल्या 3 वर्षांत या स्टॉकने 6600 टक्के पेक्षा जास्त रिटर्न दिला आहे.

| Updated on: Mar 21, 2026 | 4:28 PM
Share
Kesar India Limited Stock: आखाती युद्धामुळे शेअर बाजारात मोठी उलथापालथ सुरू आहे. पण काही शेअर्सनी गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला आहे. केसर इंडिया लिमिटेडच्या शेअरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये तेजीचे सत्र सुरू आहे. शुक्रवारी BSE वर या शेअरने कमाल दाखवली.

1 / 6
केसर इंडिया लिमिटेडच्या शेअरने शुक्रवारी इंट्राडे ट्रेडमध्ये 8 टक्क्यांपेक्षा अधिकची झेप घेतली. हा शेअर काल 1166 रुपयांवर झेपावला.  गेल्या 3 वर्षांत या स्टॉकने 6600 टक्के पेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. काल अचानक हा शेअर प्रकाशझोतात आला. गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला.

2 / 6
ही कंपनी रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत आहे. या कंपनीने गेल्या 6 महिन्यात 65 टक्क्यांपेक्षा जास्त उसळी घेतली. तर एका वर्षाचा विचार करता हा स्टॉक 93 टक्क्यांनी वधारला. सध्या या कंपनीची मार्केट व्हॅल्यू 3200 कोटींहून अधिक आहे. कंपनीच्या घोडदौडीमुळे गुंतवणूकदारांचा कंपनीवरील विश्वास वाढला.

3 / 6
शेअरने गेल्या 3 वर्षात या शेअरने 6600 टक्क्यांपेक्षा अधिकची भरारी घेतली. मार्च 2023 मध्ये हा शे्अर 17.23 रुपयांवर होता. आता हा शेअर 1,166 रुपयांपर्यंत पोहचला. गेल्या दोन वर्षांत हा शेअर  133 टक्क्यांनी वधारला. या शेअरने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला.

4 / 6
केसर इंडिया कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत कंपनीने 15.34 कोटींचा नफा मिळवला. गेल्या वर्षीच्या तुलनेत नफ्यात 600 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली. या कंपनीने 6 Bonus Share दिले आहेत. मार्च 2024 मध्ये कंपनीने 6:1 प्रमाणात कंपनीने बोनस शेअर दिला.

5 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
Follow Us
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले