AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market: एका महिन्यात 52 टक्क्यांनी उसळला हा डिफेन्स स्टॉक! आताही कमाईची संधी?

Defense Stocks: संरक्षण क्षेत्रातील या कंपनीने एकाच महिन्यात मोठी झेप घेतली आहे. या शेअरने 52 टक्क्यांनी उसळी घेतली आहे. हा शेअर अजून लांबचा टप्पा गाठणार का? गुंतवणूकदारांना मोठा फायदा होणार का?

| Updated on: Jun 19, 2026 | 4:37 PM
Share
भारतीय संरक्षण क्षेत्रातील आणि अंतराळ क्षेत्राशी संबंधित कंपनी प्रीमिअर एक्सप्लोसिव्हचा (Premier explosives) शेअर एकदम उसळला आहे. गेल्या एका महिन्यात या शेअरने 52 टक्क्यांची झेप घेतली. तर सहा महिन्यात यामध्ये जवळपास 78 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा फायदा झाला आहे.

1 / 6
शुक्रवारी कंपनाची शेअर बीएसईवर 8 टक्क्यांपर्यंत वधारला. 52 आठवड्यातील नवीन उच्चांक या शेअरने गाठला. आज बाजार दणकावून आपटेलला असतानाही आणि गेल्या काही दिवसांपासून दबाव असतानाही हा शेअर 798.90 टक्क्यांवर पोहचला. या शेअरची कामगिरी पाहिल्यानंतर गुंतवणूकदारांच्या नजरा त्याकडे खिळल्या आहेत.

2 / 6
प्रीमिअर एक्सप्लोसिव्ह ही संरक्षण, अंतराळ आणि औद्योगिक क्षेत्रासाठी विविध उत्पादन तयार करते. कंपनीची ओळख ही देशातील मुख्य संरक्षण आणि अंतराळ संस्थांची विश्वासू पुरवठादार अशी आहे. DRDO, ISRO आणि भारत डायनॅमिक लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सारख्या प्रतिष्ठित संस्था या कंपनीच्या ग्राहक आहेत. कंपनी अवकाश, अवकाळ, क्षेपणास्त्र आणि इतर प्रकल्पासाठी साहित्य उपलब्ध करून देते.

3 / 6
आर्थिक वर्ष 2025-26 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीने जोरदार कामगिरी केली. संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रातून महसूल कमावला. वार्षिक आधारावर या कंपनीच्या महसूलात 43 टक्क्यांची वृद्धी नोंदवली. कंपनीच्या एकूण उत्पन्नात हा जवळपास 76 टक्के वाटा आहे. देशातील वाढता संरक्षण खर्च आणि स्वदेशी संरक्षण निर्माण मोहिमेतून थेट फायदा मिळत आहे.

4 / 6
कंपनीकडे अनेक ऑर्डर आहेत. मार्च 2026 च्या अखेरीस प्रीमियर एक्सप्लोसिव्हकडे 1,569 कोटींची रेकॉर्डब्रेक ऑर्डर आहेत. कंपनीच्या वार्षिक महसूलापेक्षा चार पट ही ऑर्डर आहे. कंपनीचा व्यापार उद्दिम जबरदस्त असल्याचे हे संकेत आहेत. याशिवाय एप्रिल 2026 मध्ये कंपनीने जागतिक ग्राहकांकडून 350 कोटींची कमाई केली आहे.

5 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. ही केवळ  माहिती आहे. कुठल्याही गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?