AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गाणं पाहिजे तर असं, जे ऐकताच लहान ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण धरतो ठेका, 49 वर्षांपासून सुपरहिट

4 चित्रपटात एकच गाणं, 2 चित्रपटात ठरलं सुपरहिट, तिसऱ्या चित्रपटाने केली प्रचंड कमाई. गाणं ठरलं इतकं सुपरहिट की आजही ऐकलं तरी लहान मुलागा देखील धरतो ठेका.

| Updated on: Jun 11, 2026 | 4:41 PM
Share
बॉलिवूडमध्ये अनेक गाणी येतात आणि काळाच्या ओघात विस्मरणात जातात. मात्र काही गाणी अशी असतात की त्यांची लोकप्रियता अनेक वर्षे कायम राहते. अशाच सदाबहार गाण्यांपैकी एक म्हणजे ‘मुंगडा मुंगडा’ .

बॉलिवूडमध्ये अनेक गाणी येतात आणि काळाच्या ओघात विस्मरणात जातात. मात्र काही गाणी अशी असतात की त्यांची लोकप्रियता अनेक वर्षे कायम राहते. अशाच सदाबहार गाण्यांपैकी एक म्हणजे ‘मुंगडा मुंगडा’ .

1 / 5
तब्बल 49 वर्षांच्या प्रवासात या गाण्याने चार वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये स्थान मिळवले असून प्रत्येक वेळी प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळवले आहे. हे गाणे सर्वप्रथम 1977 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'इंकार' या चित्रपटात झळकले होते.

2 / 5
उषा मंगेशकर यांनी गायलेल्या या गाण्यावर हेलन यांनी सादर केलेल्या नृत्याने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. गाण्याचे बोल, संगीत आणि हेलन यांची अदाकारी यामुळे हे गाणे त्या काळातील सुपरहिट ठरले.

उषा मंगेशकर यांनी गायलेल्या या गाण्यावर हेलन यांनी सादर केलेल्या नृत्याने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. गाण्याचे बोल, संगीत आणि हेलन यांची अदाकारी यामुळे हे गाणे त्या काळातील सुपरहिट ठरले.

3 / 5
यानंतर 1984 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अंदर बहार' या चित्रपटातही हे गाणे पुन्हा वापरण्यात आले. चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी ‘मुंगडा मुंगडा’ची लोकप्रियता कायम राहिली.

यानंतर 1984 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अंदर बहार' या चित्रपटातही हे गाणे पुन्हा वापरण्यात आले. चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी ‘मुंगडा मुंगडा’ची लोकप्रियता कायम राहिली.

4 / 5
1990 मध्ये आलेल्या 'घायल' या सुपरहिट चित्रपटातही या गाण्याचा समावेश करण्यात आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले आणि त्यासोबतच ‘मुंगडा मुंगडा’ पुन्हा एकदा चर्चेत आले. त्यानंतर जवळपास तीन दशकांनंतर 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या Total Dhamaal या चित्रपटासाठी हे गाणे नव्या स्वरूपात रिक्रिएट करण्यात आले. जुन्या गाण्याचा ठेका आणि नव्या पिढीचा अंदाज यामुळे हे गाणे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले.

5 / 5
Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर