AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar Elder Brother: डिट्टो कॉपी! नाना पाटेकरांच्या सख्ख्या मोठ्या भावाला पाहिलेत का?

Nana Patekar Elder Brother: नाना पाटेकर यांच्या पुतण्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये नाना पाटेकर त्यांच्या भावासोबत दिसत आहेत. हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

| Updated on: Oct 14, 2026 | 12:11 PM
Share
प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या 75व्या वर्षी निधन झाले. गोव्यातील घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर पुण्यातील नानाची वाडी येथील त्यांच्या फार्महाऊसवर अंत्यसंस्कार करण्यात आले. संपूर्ण पाटेकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

1 / 6
अंत्यसंस्कारावेळी नीलकांती पाटेकर आणि मुलगा मल्हार पाटेकरदोघेही एकमेकांना सावरताना दिसले. नानांच्या जाण्याचे दुःख कुटुंबीयांसाठी अवर्णनीय आहे. अनेक कलाकार आणि जवळचे मित्र नानांच्या घरी जाऊन पत्नी व मुलाचे सांत्वन करत आहेत.

2 / 6
दरम्यान, नानांच्या कुटुंबातील आणखी एका सदस्याची चर्चा सुरू झाली आहे. नानांचे सख्खे मोठे भाऊ दिलीप गजानन पाटेकर यांच्याविषयी अनेकांना फारशी माहिती नाही. नानांच्या पुतण्याने सोशल मीडियावर दोघांचा एक जुना फोटो शेअर केला आहे.

3 / 6
दिलीप गजानन पाटेकर यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. नाना आणि दिलीप यांच्या चेहऱ्यात कमालीचे साम्य होते. दोघांचे चेहरे जवळजवळ सारखेच दिसत होते, मात्र व्यक्तिमत्त्वात थोडाफार फरक जाणवत होता.

दिलीप गजानन पाटेकर यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. नाना आणि दिलीप यांच्या चेहऱ्यात कमालीचे साम्य होते. दोघांचे चेहरे जवळजवळ सारखेच दिसत होते, मात्र व्यक्तिमत्त्वात थोडाफार फरक जाणवत होता.

4 / 6
नानांच्या कुटुंबात पत्नी नीलकांती, मुलगा मल्हार आणि आई यांच्याविषयी चाहत्यांना माहिती आहे. नानांच्या आईचेही काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या मोठ्या भावाचेही काही वर्षांआधी निधन झाले.

नानांच्या कुटुंबात पत्नी नीलकांती, मुलगा मल्हार आणि आई यांच्याविषयी चाहत्यांना माहिती आहे. नानांच्या आईचेही काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या मोठ्या भावाचेही काही वर्षांआधी निधन झाले.

5 / 6
नानांच्या मोठ्या भावाचा मुलगा सचिन पाटेकर आहे. सचिनही अभिनय क्षेत्रात कार्यरत असून त्याने बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. नानांसोबतच्या त्याच्या अनेक आठवणी आहेत. काकांच्या निधनानंतर सचिनने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

6 / 6
Follow Us
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग; नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार..
Sanjay Raut : संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिस...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दीपकेंचा संताप
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलना
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत अमित शहांचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत...
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत महत्त्वाची चर्चा? उदय सामंत म्हणाले...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक... मोठं कारण समोर
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट...
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट... मद्यधुंद महिलेचा धक्कादायक कारनामा
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली,
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली, 15 मिनिटांसाठी....
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?