AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rekha : 100 कोटींच्या बंगल्यात एकट्याच राहतात रेखा, पाहा कसा आहे त्यांचा ‘बसेरा’

Rekha : अभिनेत्री रेखा आता मोठ्या पडद्यावर सक्रिय नसल्या तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असतात. तर वयाच्या 72 व्या वर्षी रेखा आलिशान आयुष्य जगतता. त्यांच्या घराचे काही फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे, पाहा कसा आहे रेखा यांचा 100 कोटींचा बंगला 'बसेरा'

| Updated on: Oct 12, 2026 | 3:37 PM
Share
अभिनेत्री रेखा यांच्याबद्दल आज काहीही वेगळं सांगण्याची गरज नाही.  अनेक वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करत त्यांना कोट्यवधींची संपत्ती जमा केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रेखा इंडस्ट्रीचा भाग असून आज त्या रॉयल आयुष्य जगत आहेत. रेखा मुंबईतील सर्वात पॉश भागात राहातात.

1 / 5
 एका आलिशान बंगल्यात रेखा राहतात. त्यांच्या बंगल्याचं नाव ‘बसेरा’ असं आहे. लांबून लोकं रेखा यांचा बंगल्या पाहण्यासाठी येत असतात. 100 कोटी रुपयांचा रेखा यांचा बंगला मुंबईची ओळख आहे… असं म्हणायला हरकत नाही.

2 / 5
 समुद्र किनारी असलेल्या या बंगल्यासमोर सर्वत्र हिरवळ आहे. शिवाय रेखा यांनी अनेक महागड्या वस्तूंनी स्वतःचं घर सजवलं आहे. रेखा यांच्या घराच्या एन्ट्रीवर मोठ्या छत्रीसारखी डिझाईन दिसत आहे. ती डिझाईन रेखा यांच्या ‘उमराव जान’ सिनेमाची आठवण करून देते.

3 / 5
 आज रेखा आलिशान  आयुष्य जगत आहेत. पण हा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नव्हता.  9 वीत त्यांना असताना शिक्षण सोडून अभिनयाकडे वळावं लागलं. कारण होतं आईवर असलेलं कर्ज… आईवर असलेलं कर्ज आणि घर चालवण्यासाठी रेखा यांनी शिक्षण सोडून अभियन करण्यास सुरुवात केली.

4 / 5
  रिपोर्टनुसार, रेखा यांना अभिनयात रस नव्हता. त्यांना तर सुखी संसार करायाचा होता. पण सुखी संसार रेखा यांच्या आयु्ष्यात नव्हता. अनेक सेलिब्रिटींसोबत  त्यांच्या नावाची चर्चा रंगली. त्यांनी लग्न देखील केलं. पण सुखी संसार त्यांचा कधीच होऊ शकला नाही.

5 / 5
Follow Us
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....