New Smart LPG Cylinder | वजनाने हलका आणि सुरक्षित, आता घरात आणा नवीन स्मार्ट सिलिंडर

मात्र आता आपल्याला जड सिलिंडरपासून आराम मिळणार आहे. पण यासाठी आपल्याला फक्त नवीन फायबर मेड कंपोझिट सिलिंडर घरी आणावा लागेल.

| Updated on: Jul 18, 2021 | 2:22 PM
घरगुती सिलिंडर हा वजनाने फार जड असतो. त्यामुळे तो उचलताना नाकी नऊ येतात. मात्र आता आपल्याला जड सिलिंडरपासून आराम मिळणार आहे. पण यासाठी आपल्याला फक्त नवीन फायबर मेड  कंपोझिट सिलिंडर घरी आणावा लागेल. इंडियन ऑईल 5 किलो आणि 10 किलो फायबरचे बनलेले संमिश्र एलपीजी सिलिंडर निर्मिती करत आहे. हे सध्याच्या सिलिंडरपेक्षा अधिक सुरक्षित आणि वजनाने हलका आहे.

1 / 5
सध्याच्या सिलिंडरमध्ये 14.2 किलो गॅस असतो. तसेच अगदी पाच किलोचे छोटे सिलिंडर्सही उपलब्ध असतात. मात्र आता फायबरपासून बनवलेले संयुक्त सिलिंडर पहिल्यांदा लोकांच्या स्वयंपाक घरापर्यंत पोहोचणार आहे.

सध्याच्या सिलिंडरमध्ये 14.2 किलो गॅस असतो. तसेच अगदी पाच किलोचे छोटे सिलिंडर्सही उपलब्ध असतात. मात्र आता फायबरपासून बनवलेले संयुक्त सिलिंडर पहिल्यांदा लोकांच्या स्वयंपाक घरापर्यंत पोहोचणार आहे.

2 / 5
  फायबरयुक्त गॅस सिलिंडर हे सध्याच्या गॅस सिलिंडरच्या तुलनेत 50 टक्के हलके असतात. तसेच त्याची डिझाईनही आकर्षक असते. हा सिलिंडरला गंज लागत नाही. मात्र सध्या वापरल्या जाणाऱ्या लोखंडी सिलिंडरमध्ये ते लवकर गंजण्याचा धोका असतो.

3 / 5
फायबरयुक्त गॅस सिलिंडर जास्तीत जास्त 10 किलो गॅस असतो. या सिलेंडरचा काही भाग पारदर्शक असतो. त्यामुळे जेणेकरून सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, ते आपण सहजपणे पाहू शकाल. तसेच खरेदीच्या वेळी गॅसची पातळी देखील पाहता येते.

4 / 5
यात 10 किलो कंपोझिट सिलिंडरसाठी 3350 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट भरावे लागेल. त्याचवेळी 5 किलो सिलिंडरची सुरक्षा ठेव म्हणून 2150 रुपये आहे. या गॅस सिलिंडरची होम डिलिव्हरीही दिली जाते. सध्या हे केवळ दिल्ली, गुरुग्राम, हैदराबाद, फरिदाबाद आणि लुधियाणा मधील निवडक वितरकांकडे उपलब्ध आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.