बोल्ड अँड ब्युटिफूल अभिनेत्री निया शर्मा नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. नवनवीन फोटो शेअर करत ती चाहत्यांच्या दिलाचा ठोका वाढवते. (Nia Sharma's amazing look)
बोल्ड अँड ब्युटिफूल अभिनेत्री निया शर्मा नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. नवनवीन फोटो शेअर करत ती चाहत्यांच्या दिलाचा ठोका वाढवते.
1 / 5
आता तिनं आणखी काही बोल्ड आणि हटके फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
2 / 5
कलरफुल ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. हा मल्टिकलर ड्रेस तिच्या चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे.
3 / 5
‘एक हजारों मे मेरी बेहना हैं’ या मालिकेतून नियाला खास ओळख मिळाली. अनेक मालिका वेब सीरीज आणि चित्रपटांमध्ये नियाच्या बोल्ड अंदाजाची झलक पाहायला मिळाली.
4 / 5
त्यानंतर ‘नागिन’ या मालिकेतून सुद्धा नियावर लोकांनी प्रचंड प्रेम केलं. सध्या निया प्रचंड बोल्ड अवतारात प्रेक्षकांशी कनेक्ट होतेय. काहींना तिचा हा लूक पसंतीस उतरतोय. तर काही लोक तिला तिच्या या अंदाजावरुन ट्रोल करत आहेत.