AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नितीन देसाई ते सुशांत सिंह राजपूत..उत्तम करिअर असूनही या सेलिब्रिटींनी संपवलं आयुष्य

Celebs Who Died By Suicide : करिअरमध्ये प्रगती करणारे, यशाच्या पायऱ्या चढणारे सेलिब्रिटी बऱ्याच वेळेस त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र हरलेले असतात. कदाचित याचा कारणांमुळे त्यांना जगण्यापेक्षा मृत्यू जवळ करावासा वाटतो आणि ते स्वत:चंच आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतात.

| Updated on: Aug 03, 2023 | 1:11 PM
Share
नितीन देसाई ते सुशांत सिंह राजपूत..उत्तम करिअर असूनही या सेलिब्रिटींनी संपवलं आयुष्य

1 / 6

2 / 6
बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या तुनिषा शर्माने 24 डिसेंबर 2022 रोजी 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल' या टीव्ही मालिकेच्या सेटवर गळफास लावून आयुष्य संपवलं. त्यानंतर तिचा को-स्टार शीजान खानला अटक करण्यात आली होती.

3 / 6
बालिका वधू मालिकेने घराघरात पोहोचलेल्या 24 वर्षीय प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूच्या वृत्तामुळे टीव्ही इंडस्ट्रीत मोठी खळबळ माजली होती.  2016 सालच्या एप्रिल महिन्यात तिने तिच्या घरात स्वत:चं आयुष्य संपवलं होतं. प्रोफेशल आयुष्यातील अडचणी आणि वैयक्तिक आयुष्यात बॉयफ्रेंडसोबतचे संबंधही चांगले नसल्याच्या तणावातून तिने हे पाऊल उचलल्याचं बोललं जात होतं.

4 / 6
   डिसेंबर 2019 मध्ये कुशल पंजाबी या अभिनेत्याचा मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. कुशल डिप्रेशनमध्ये असल्याने त्याने हे टोकाचे पाऊल गाठत जीवन संपवल्याचे सांगण्यात आले होते. आपलं सर्व सामाना आई-वडील आणि मुलाला देण्यात यावे, असे त्याने नमूद केले होते.

5 / 6
गजनी, निशब्द अशा चित्रपटांद्वारे प्रसिद्ध झालेल्या जिया खानच्या अकस्मात मृत्यूमुळे एकच गोंधळ माजला होता. तिच्या निधनामुळे बॉलिवूड सेलिब्रिटीही शोकाकुल झाल होते. मृत्यूनंतर तिच्या घरातून एक पत्र मिळाले होते, त्यात अभिनेता सूरज पांचोली याचे नाव होते. याप्रकरणी त्याची बराच काळ चौकशीही सुरू होती.

6 / 6
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री.
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.