AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जग हादरलं! इराण अमेरिका युद्धात उत्तर कोरियाचा धक्कादायक निर्णय, किम जोंग उन यांनी थेट क्षेपणास्त्रच…

इराण आणि अमेरिका युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे जग तणावात आले. यादरम्यानच आता उत्तर कोरियाने जगाची झोप उडवली. धक्कादायक निर्णय उत्तर कोरियाने घेतला. या युद्धात उत्तर कोरियाने अगोदरच अमेरिकेला मोठा इशारा दिला.

| Updated on: Mar 14, 2026 | 1:13 PM
Share
 इराण आणि रशिया युद्ध पेटले आहे. यादरम्यानच उत्तर कोरियाने धक्कादायक पाऊल उचलले. उत्तर कोरियाने घेतलेल्या निर्णयानंतर जगात एकच खळबळ उडाली.

इराण आणि रशिया युद्ध पेटले आहे. यादरम्यानच उत्तर कोरियाने धक्कादायक पाऊल उचलले. उत्तर कोरियाने घेतलेल्या निर्णयानंतर जगात एकच खळबळ उडाली.

1 / 5
 उत्तर कोरियाने शनिवारी संशयास्पद बॅलिस्टिक प्रक्षेपणास्त्राचा प्रयोग केला. ज्यामुळे प्रादेशिक सुरक्षेच्या चिंता पुन्हा निर्माण झाल्या. किम जोंग उन यांनी त्यांच्या नवीन युद्धनौकेतून क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी पाहिल्यानंतर काही दिवसांतच हे प्रक्षेपण करण्यात आले.

2 / 5
आशिया पॅसिफिक प्रदेशात वाढत्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. एकतर भयंकर युद्ध सुरू आहे आणि त्यामध्ये उत्तर कोरियाने जगाची झोप उडवली. 

आशिया पॅसिफिक प्रदेशात वाढत्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. एकतर भयंकर युद्ध सुरू आहे आणि त्यामध्ये उत्तर कोरियाने जगाची झोप उडवली. 

3 / 5
जपानच्या तटरक्षक दलाच्या म्हणण्यानुसार, संशयित बॅलिस्टिक प्रक्षेपणास्त्र समुद्रात पडले. प्रक्षेपणास्त्र देशाच्या विशेष आर्थिक क्षेत्राच्या (EEZ) बाहेरील पाण्यात पडले.

जपानच्या तटरक्षक दलाच्या म्हणण्यानुसार, संशयित बॅलिस्टिक प्रक्षेपणास्त्र समुद्रात पडले. प्रक्षेपणास्त्र देशाच्या विशेष आर्थिक क्षेत्राच्या (EEZ) बाहेरील पाण्यात पडले.

4 / 5
उत्तर कोरियाने अगोदरच इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेला मोठा इशारा दिला. त्यामध्ये अशा घातक प्रक्षेपणास्त्र चाचण्या उत्तर कोरियाकडून केल्या जात आहेत. 

उत्तर कोरियाने अगोदरच इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेला मोठा इशारा दिला. त्यामध्ये अशा घातक प्रक्षेपणास्त्र चाचण्या उत्तर कोरियाकडून केल्या जात आहेत. 

5 / 5
Follow Us
अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान;
अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान; अमित शाहांच्या हस्ते गौरव
सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीमधून दरवर्षी 18 कोटींची चोरी...
Raj Thackeray | सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीमधून दरवर्षी 18 कोटींची चोरी, राज ठाकरेंच्या दाव्याने खळबळ; भरसभेत...
ज्यांनी दिल्लीतून राजीनामा आणला त्यांना राज्यातून आणायला...' ठाकरेंचा
ज्यांनी दिल्लीतून राजीनामा आणला त्यांना राज्यातून आणायला...' ठाकरेंचा निशाणा नेमका कुणावर?
आमदार फोडण्यासाठी पैसे, तरुणांसाठी नाहीत; ठाकरे सत्ताधाऱ्यांवर कडाडले
Raj Thackeray | आमदार फोडण्यासाठी पैसे आहेत, तरुणांसाठी नाहीत; राज ठाकरे सत्ताधाऱ्यांवर कडाडले
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिडीओबाबत राज ठाकरेंचं विधान चर्चेत
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिडीओबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत, म्हणाले 'तुम्ही म्हणाले ते मान्य मात्र...
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट पाहायचेत...
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट पाहायचेत; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंची फटकेबाजी
अमित शाहांच्या आगमनाची जय्यात तयारी तर पहा! व्हिडीओ आला समोर
Amit shah Pune Visit | अमित शाहांच्या आगमनाची जय्यात तयारी तर पहा! व्हिडीओ आला समोर
LIVE मेळाव्यात घडलं अनपेक्षित! अमित ठाकरे भरसभेत बोलताना भाषणच विसरले
LIVE मेळाव्यात घडलं अनपेक्षित! अमित ठाकरे भरसभेत बोलताना भाषणच विसरले... Video होतोय व्हायरल
UPSC चा पेपर फुटत नाही, मग NEET चाच का? सुळेंचा सरकारला थेट सवाल
UPSC चा पेपर फुटत नाही, मग NEET चाच का? सुप्रिया सुळेंचा सरकारला थेट सवाल
एकतर गृहमंत्र्यांसारखे या, नाही तर गुंड्यांसारखे या' - Sanjay Raut
Sanjay raut UNCUT | एकतर गृहमंत्र्यांसारखे या, नाही तर गुंड्यांसारखे या, तुम्ही...' संजय राऊतांचं अमित शाहांबाबत खळबळजनक विधान