AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Palak Tiwari | माझे नाक कट नको करू, श्वेता तिवारी कडाडली, लेकीवर नाही अभिनेत्रीचा विश्वास, पलक हिने चक्क

श्वेता तिवारी हिच्या लेकीचा चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झालाय. सलमान खान याने पलक तिवारी हिला त्याच्या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. विशेष म्हणजे पलक तिवारी हिने देखील चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले. अनेकांनी पलकच्या अभिनयाचे काैतुक देखील केले आहे.

| Updated on: May 30, 2023 | 5:58 PM
Share
श्वेता तिवारी हिची मुलगी पलक ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नुकताच पलक तिवारी हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये पलक तिवारी हिने काही मोठे खुलासे केले आहेत.

श्वेता तिवारी हिची मुलगी पलक ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नुकताच पलक तिवारी हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये पलक तिवारी हिने काही मोठे खुलासे केले आहेत.

1 / 5
पलक तिवारी म्हणाली की, अगोदर माझ्या आईचा माझ्यावर काहीच विश्वास नव्हता. त्यानंतर हळूहळू मी तिचा विश्वास संपादन केला. माझी आई नेहमीच माझ्यावर लक्ष ठेवायची.

पलक तिवारी म्हणाली की, अगोदर माझ्या आईचा माझ्यावर काहीच विश्वास नव्हता. त्यानंतर हळूहळू मी तिचा विश्वास संपादन केला. माझी आई नेहमीच माझ्यावर लक्ष ठेवायची.

2 / 5
इतकेच काय तर मी आता बाॅलिवूडमध्ये ज्यावेळी पर्दापण करत होते, त्यावेळी आई मला म्हणाली की, माझे नाक कट नको करू. बऱ्याच वेळा मुलाखतीमध्ये श्वेता ही पलकबद्दल सांगताना दिसते.

इतकेच काय तर मी आता बाॅलिवूडमध्ये ज्यावेळी पर्दापण करत होते, त्यावेळी आई मला म्हणाली की, माझे नाक कट नको करू. बऱ्याच वेळा मुलाखतीमध्ये श्वेता ही पलकबद्दल सांगताना दिसते.

3 / 5
पलक तिवारी म्हणाली की, आईला वाटत होते तितकी पण मी बिघडलेली नव्हते. माझी आई खूप जास्त कडक आहे आणि ती शिस्तप्रिय नक्कीच आहे.

पलक तिवारी म्हणाली की, आईला वाटत होते तितकी पण मी बिघडलेली नव्हते. माझी आई खूप जास्त कडक आहे आणि ती शिस्तप्रिय नक्कीच आहे.

4 / 5
मी अगोदर इतकी जास्त व्यवस्थित नव्हते, यामुळे तिला माझ्यावर काढीचाही विश्वास नव्हता. पलक तिवारी हिने किसी का भाई किसी की जान या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

मी अगोदर इतकी जास्त व्यवस्थित नव्हते, यामुळे तिला माझ्यावर काढीचाही विश्वास नव्हता. पलक तिवारी हिने किसी का भाई किसी की जान या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

5 / 5
Follow Us
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार