Photo : जलवा हैं हमारा यहाँ !, ओटीटीवर पंकज त्रिपाठींची जादू; मीम्सद्वारे कौतुकाचा वर्षाव

कोरोनामुळे चित्रपटसृष्टीचं मोठं नुकसान झालं आहे. सिनेमागृहेही बंद झाल्याने प्रेक्षकांचा हिरमोड झाला. (Pankaj Tripathi's magic on OTT)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:16 PM, 18 Nov 2020
1/5
कोरोनामुळे चित्रपटसृष्टीचं मोठं नुकसान झालं आहे. सिनेमागृहेही बंद झाल्याने प्रेक्षकांचा हिरमोड झाला. अशाही काळात ओटीटी प्लॅटफॉर्मची जादू मात्र कायम होती आणि त्यावर कसदार अभिनेते पंकज त्रिपाठी यांचीही.
2/5
अभिनेते पंकज त्रिपाठी हे 'मिर्झापूर' या वेबसीरिजमुळे चांगलेच लोकप्रिय झाले. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या अभिनयाची प्रशंसा होत असून त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर मीम्ससुद्धा तयार केले आहेत.
3/5
नेटफ्लिक्स आणि अ‍ॅमेझॉन या दोन्ही ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर त्यांची वेब सीरिज गाजत आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर असा मीम्स तयार करण्यात आले आहेत.
4/5
पंकज त्रिपाठी यांचे मिर्झापूरमधील संवाद घेऊन हे मीम्स तयार करण्यात आले आहेत.
5/5
'जलवा हैं हमारा यहाँ' हा त्रिपाठींचा लोकप्रिय संवाद मीम्सद्वारे सर्वाधिक व्हायरल केला जात आहे.