AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘Book Now, Pay Later’ पेटीएमची आपल्या ग्राहकांसाठी खास सुविधा, आता खिशात पैसे नसतानाही करा रेल्वेचे तिकीट बूक

पेटीएमच्या (Paytm)यूजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. आता तुमच्याकडे जर पैसे नसले तरी देखील तुम्ही रेल्वेने प्रवास करू शकणार आहात. ती सुविधा पेटीएमने तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे. पेटीएमने आपल्या पेटीएम पेमेंट गेटवे (Paytm Payment Gateway)यूजर्ससाठी ही खास पोस्टपेड पेमेंट सेवा सुरू केली आहे. जर तुमच्याकडे पैसे नसले तरी देखील तुम्ही (IRCT)च्या वेबसाईटवर जाऊन तिकीट बूक करू शकणार आहात. पेटीएमने यासाठी खास 'Book Now, Pay Later'नावाची सेवा सुरू केली आहे.

| Updated on: Apr 01, 2022 | 6:45 AM
Share

1 / 5
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार पेटीएमने सुरू केलेल्या 'Book Now, Pay Later'सुविधेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, मोठ्या संख्येने ग्राहक या सेवेचा फायदा उठवत आहेत. तुम्ही या अंतर्गत ट्रेन तिकीट बूक करण्यासोबतच शॉपिंगचे बिल, दुकानामध्ये किंवा एखाद्या वेबसाईटवर एखादी वस्तू खरेदी केली तर तिचे बिल देखील या माध्यमातून देऊ शकता. त्यानंतर तुम्ही ईएमआयच्या माध्यमातून तुमचे बील कंपनीकडे जमा करू शकता.

2 / 5
 पेटीएमने आपल्या ग्राहकांसाठी ही खास पोस्टपेड सेवा सुरू केली आहे. या अंतर्गत पेटीएमकडून आपल्या ग्राहकांना एक महिन्याच्या कालावधी साठी 60,000 रुपयांपर्यंत व्याज मुक्त कर्ज उपलब्ध करू दिले जाते. ज्याचा उपयोग तुम्ही तिकिट बुकिंगसाठी तसेच गरजेच्या वस्तु खरेदीसाठी करू शकता.

3 / 5
याबाबत बोलताना पेटीएम पेमेंट्स सर्व्हिसेसचे सीईओ प्रविण शर्मा यांनी सांगितले की, आमचा आयआरसीटीसीसोबत करार झाला असून, त्या करारानुसार ग्राहकांना आता जवळ पैसे नसताना देखील तिकीट बूक करता येणार आहे. ग्राहक नंतर आपले बिल देऊ शकतात.

4 / 5
जर तुमचे रिर्झव्हेशन झाले नसेल तर तुम्हाला या सुविधेंतर्गत प्लॅटफॉर्मवरून जनरल तिकीट देखील काढता येणार आहे. सोबतच तुमच्या दौनंदीन वस्तू खऱेदीचे साठ हजार रुपयांपर्यंतचे बील तुम्ही या माध्यमातून देऊ शकता.

5 / 5
Follow Us
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...

पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत

इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर