‘पीसीओएस’ आणि ‘पीसीओडी’ मध्ये फरक काय? बिलकूल दुर्लक्ष करु नका, गंभीर आहे समस्या
पीसीओडी आणि पीसीओएसचे पूर्ण नाव पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) आणि पॉलीसिस्टिक ओव्हरी डिसऑर्डर (पीसीओडी) आहे. हा एक हार्मोनल विकार आहे जो जगभरातील असंख्य महिलांच्या जीवनावर परिणाम करतो. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे, ताणतणावामुळे आणि फास्ट फूडमुळे बहुतेक महिला पीसीओएस आणि पीसीओडी सारख्या समस्यांना बळी पडतात.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
सोन्याच्या दागिन्यांचा सर्वात मोठा ग्राहक कोण ? भारताचे स्थान काय ?
हिवाळ्यात कोणते ड्राय फ्रूट खाणे हृदयासाठी चांगले असते?
किडणी निरोगी ठेवण्यासाठी काय खावे?
भारतात कुठे आहे कोल्ड डेझर्ट ? तरुणांचे आवडते ठिकाण...
कोणत्या 6 गोष्टी कधीही कोणाला सांगू नयेत, होते स्वत:चे नुकसान...
हे अन्नपदार्थ लिव्हरला करतात स्वच्छ, पाहा कोणते ?
