AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Insta Fitness Dose: फिटनेसफ्रिक सुष्मिताची परफेक्ट बॅक, पाहा फोटो

सुष्मिता तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन नेहमीच फिटनेस डोस देत असते. (Perfect back of fitness freak Sushmita Sen, see photo)

| Updated on: Nov 03, 2020 | 2:00 PM
Share
बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हल्ली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. आता तिनं सोशल मीडियावर तिच्या परफेक्ट बॅकचा फोटो शेअर केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हल्ली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. आता तिनं सोशल मीडियावर तिच्या परफेक्ट बॅकचा फोटो शेअर केला आहे.

1 / 5
सुष्मिता तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन नेहमीच फिटनेस डोस देत असते.

सुष्मिता तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन नेहमीच फिटनेस डोस देत असते.

2 / 5
तिच्या परफेक्ट फिगरचे अनेक चाहते आहेत. सोशल मीडियावर तिचे फिटनेस सेशन मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.

तिच्या परफेक्ट फिगरचे अनेक चाहते आहेत. सोशल मीडियावर तिचे फिटनेस सेशन मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.

3 / 5
शिवाय ती फिटनेससाठी योगा आणि डान्ससुद्धा करते. ती डान्स आणि योगा करतानाचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर शेअर करत असते.

शिवाय ती फिटनेससाठी योगा आणि डान्ससुद्धा करते. ती डान्स आणि योगा करतानाचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर शेअर करत असते.

4 / 5
सुष्मिताचा बॉयफ्रेड रोहमन शॉलसुद्धा फिटनेससाठी क्रेझी आहे. हे दोघं सोबत जीम करत चाहत्यांना परफेक्ट कपल गोल्स देत असतात.

सुष्मिताचा बॉयफ्रेड रोहमन शॉलसुद्धा फिटनेससाठी क्रेझी आहे. हे दोघं सोबत जीम करत चाहत्यांना परफेक्ट कपल गोल्स देत असतात.

5 / 5
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.