AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तब्बल 25 रुपयांनी वाढणार पेट्रोल? भारतीयांना लवकरच…तज्जांनी मांडलं गणित!

तोटा भरून काढण्यासाठी आणखी 25 रुपयांन भाववाढ करावी लागू शकते. त्यामुळेच आता तेल कंपन्या हा मोठा निर्णय घेणार का? आणि हा निर्णय घेतलाच तर काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

| Updated on: May 18, 2026 | 4:27 PM
Share
petrol aसध्या देशात निर्माण झालेल्या उर्जासंकटाला तोंड देण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा विचार केला जात आहे. होनार नुकसान भरून काढण्यासाठी तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढवला आहे.nd diesel price

1 / 5
गेल्या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलचा भाव प्रत्येक 3-3 रुपयांनी वाढला आहे. इंधनाच्या बाबतीत परिस्थिती अशीच राहिली तर हा भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. असे असतानाच आता भविष्यात पेट्रोल-डिझेलचे भाव 25 रुपयांनी वाढतात की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

2 / 5
तज्ज्ञांच्या मते सध्या पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढवलेला अला तरीही तेल कंपन्यांना तोटा भरून निघालेला नाही. या कंपन्यांचे अजूनही रोज कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे हे नुकसान टाळायचे असेल तर या कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलची किंमत प्रत्येकी 25 रुपयांनी वाढवावी लागेल.

3 / 5
नोमुराचे अॅनालिस्ट बिनीत बंका यांच्या मतानुसार ऑईल मार्केटिंग कंपन्यांना ब्लेंडिड पेट्रोल आणि डिझेलवर लिटरमागे 25 रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या कंपन्यांचा रोजचा तोटा हा 1380 कोटी रुपये आहे.

नोमुराचे अॅनालिस्ट बिनीत बंका यांच्या मतानुसार ऑईल मार्केटिंग कंपन्यांना ब्लेंडिड पेट्रोल आणि डिझेलवर लिटरमागे 25 रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या कंपन्यांचा रोजचा तोटा हा 1380 कोटी रुपये आहे.

4 / 5
या तोट्याला न थांबवल्यास इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) अशा सर्वच कंपन्यांना नुकसान होऊ शकते. म्हणूनच हा तोटा टाळायचा असेल भविष्यात पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढवावा लागू शकतो. तसेच हा तोटा भरून काढण्यासाठी आणखी 25 रुपयांन भाववाढ करावी लागू शकते. त्यामुळेच आता तेल कंपन्या हा मोठा निर्णय घेणार का? आणि हा निर्णय घेतलाच तर काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

5 / 5
Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...