Photos : “आई राजा उदो उदो”च्या गजरात तुळजाभवानी मातेच्या नवरात्र महोत्सवास प्रारंभ
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शाकभंरी नवरात्र महोत्सवास 21 जानेवारी रोजी दुर्गाष्टमी दिनी "आई राजा उदो उदो"च्या गजरात दुपारी 12 वाजता घटस्थापनेने प्रारंभ झाला.
- संतोष जाधव, टीव्ही 9 मराठी, उस्मानाबाद
- Published On -
23:34 PM, 21 Jan 2021