AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Premanand Maharaj net worth : कार, घर आणि जमीन… प्रेमानंद महाराजांची एकूण संपत्ती तरी किती?

Premanand Maharaj net worth : वृदांवनचे लोकप्रिय संत, विराट-अनुष्कासह अनेक सेलिब्रिटी ज्यांचे शिष्य आहेत, अशा प्रेमानंद महाराजांची संपत्ती आहे किती?

| Updated on: Aug 12, 2025 | 10:02 PM
Share
वृंदावनचे लोकप्रिय प्रेमानंद महाराज (श्री हित प्रेमानंद गोविंद शरण महाराज), हे सोशल मीडियावर अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांचा सल्ला आणि मार्गदर्शन मिळण्यासाठी अनेक जण त्यांच्याकडे येतात. पण त्यांची संपत्ती किती आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?

1 / 6
त्यांच्याकडे कार, घर, जमीन हे आहे का? पण अनेकांच्या मते, त्यांच्याकडे जर कोणी 10 रुपये जरी मागितले तरी ते त्यांच्याकडे नसतात. त्यांचे संपूर्ण जीवन संन्यास आणि भक्तीमार्गाला वाहिलेला आहे.

त्यांच्याकडे कार, घर, जमीन हे आहे का? पण अनेकांच्या मते, त्यांच्याकडे जर कोणी 10 रुपये जरी मागितले तरी ते त्यांच्याकडे नसतात. त्यांचे संपूर्ण जीवन संन्यास आणि भक्तीमार्गाला वाहिलेला आहे.

2 / 6
त्यांच्या खाण्या-पिण्यापासून ते प्रवासापर्यंतची सर्व व्यवस्था भक्त करतात. त्यांच्या भक्तात विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यासारख्या प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे.

त्यांच्या खाण्या-पिण्यापासून ते प्रवासापर्यंतची सर्व व्यवस्था भक्त करतात. त्यांच्या भक्तात विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यासारख्या प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे.

3 / 6
Premanand Maharaj net worth : कार, घर आणि जमीन… प्रेमानंद महाराजांची एकूण संपत्ती तरी किती?

4 / 6
वृंदावनचे संत प्रेमानंद महाराज यांना असाच प्रश्न करण्यात आला. भाग्यात जे लिहिले आहे, ते बदलता येऊ शकत नाही का, असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर महाराजांनी एक सरळ, सोपे उत्तर दिले.

वृंदावनचे संत प्रेमानंद महाराज यांना असाच प्रश्न करण्यात आला. भाग्यात जे लिहिले आहे, ते बदलता येऊ शकत नाही का, असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर महाराजांनी एक सरळ, सोपे उत्तर दिले.

5 / 6
वैयक्तिकरित्या प्रेमानंद महाराजांची एकूण संपत्ती शून्य मानण्यात येते. कारण त्यांच्या सर्व गरजा या दान आणि सेवेतून पूर्ण होतात. ते गेल्या 18-20 वर्षांपासून किडनीच्या आजाराशी झुंज देत आहेत. ते नियमित डायलिसिस करतात. त्याचा वार्षिक खर्च 9.36 लाख इतका आहे.

6 / 6
Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा