नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी, पंजाब नॅशनल बँकेत भरती सुरू, अर्ज करण्याची ही आहे शेवटची तारीख

Punjab National Bank Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. ही मोठी संधी आहे. पंजाब नॅशनल बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. लगेचच अर्ज करा आणि मिळवा नोकरी.

| Updated on: Feb 25, 2024 | 2:52 PM
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन असणार आहे. थेट नोकरी करण्याची मोठी संधी आहे. फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. पंजाब नॅशनल बँकेकडून भरती प्रक्रिया राबवली जातंय.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन असणार आहे. थेट नोकरी करण्याची मोठी संधी आहे. फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. पंजाब नॅशनल बँकेकडून भरती प्रक्रिया राबवली जातंय.

1 / 5
पंजाब नॅशनल बँकेमध्ये विविध पदांसाठी ही भरती सुरू आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. इच्छुकांनी लगेचच या भरतीसाठी अर्ज करावीत.

पंजाब नॅशनल बँकेमध्ये विविध पदांसाठी ही भरती सुरू आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. इच्छुकांनी लगेचच या भरतीसाठी अर्ज करावीत.

2 / 5
1025 पदांसाठी ही भरती सुरू आहे. विशेष म्हणजे थेट बँकेत नोकरी करण्याची ही मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. ही मोठी संधीच आहे.

1025 पदांसाठी ही भरती सुरू आहे. विशेष म्हणजे थेट बँकेत नोकरी करण्याची ही मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. ही मोठी संधीच आहे.

3 / 5
pnbindia.in. या साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. आॅनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज ही करू शकता.

pnbindia.in. या साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. आॅनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज ही करू शकता.

4 / 5
21 ते 38 वयाचे उमेदवार हे या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये.

21 ते 38 वयाचे उमेदवार हे या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.