मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागांच्या दौऱ्यावर आहेत. त्याच अंतर्गत राज ठाकरे यांचा आज कोल्हापूर दौरा असून, या दौऱ्याची सुरुवात राज ठाकरे यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मातेचं दर्शन घेऊन केलं एका खासगी वाहिनीचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे, तत्पूर्वी राज ठाकरे यांनी अंबाबाई मातेचं दर्शन घेतलं. यावेळी […]
Follow us
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागांच्या दौऱ्यावर आहेत. त्याच अंतर्गत राज ठाकरे यांचा आज कोल्हापूर दौरा असून, या दौऱ्याची सुरुवात राज ठाकरे यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मातेचं दर्शन घेऊन केलंएका खासगी वाहिनीचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे, तत्पूर्वी राज ठाकरे यांनी अंबाबाई मातेचं दर्शन घेतलं.यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधाकिरी आणि कार्यर्तेही राज ठाकरे यांच्यासह उपस्थित होते.पाहा आणखी फोटो…पाहा आणखी फोटो…पाहा आणखी फोटो…