AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी, मेगा भरतीला सुरूवात, बारावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी

RSMSSB Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना देखील जाहिर करण्यात आलीये. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. बारावी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे.

| Updated on: Feb 19, 2024 | 2:09 PM
Share
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला लवकरच सुरूवात होईल. विविध पदांसाठी भरती प्रक्रिया ही सुरू आहे.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला लवकरच सुरूवात होईल. विविध पदांसाठी भरती प्रक्रिया ही सुरू आहे.

1 / 5
राजस्थान स्टाफ सेलेक्शन बोर्डकडून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी या भरतीच्या तयारीला लागावे.

राजस्थान स्टाफ सेलेक्शन बोर्डकडून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी या भरतीच्या तयारीला लागावे.

2 / 5
या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे ही भरती प्रक्रिया तब्बल 4197 पदांसाठी पार पडत आहे. खरोखरच ही मोठी सुवर्णसंधीच आहे.

या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे ही भरती प्रक्रिया तब्बल 4197 पदांसाठी पार पडत आहे. खरोखरच ही मोठी सुवर्णसंधीच आहे.

3 / 5
20 मार्च 2024 पासून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे 12 वी पास उमेदवारांसाठी ही संधी आहे.

20 मार्च 2024 पासून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे 12 वी पास उमेदवारांसाठी ही संधी आहे.

4 / 5
rsmssb.rajasthan.gov.in या साईटवर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. 18 से 40 वयाचे उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात.

rsmssb.rajasthan.gov.in या साईटवर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. 18 से 40 वयाचे उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात.

5 / 5
Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती